fbpx

राष्ट्रीय गणित दिवस : 22 डिसेंबर

आपल्या संपूर्ण शालेय जीवनाच्या अभ्यासात, सर्वात महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे गणित. फक्त उच्च शिक्षणाच्या दृष्टीनेच नाही तर रोजच्या दैनंदिन व्यवहारीक आयुष्यात देखील अविभाज्य घटक असलेला विषय म्हणजे गणित!  असं खूप कमी वेळा होतं की एखाद्याला विचारावं तुझा आवडता विषय कोणता आणि त्याने सांगावं की ‘ गणित ‘ …कारण इतर गद्य विषयांच्या तुलनेने गणिताचा अभ्यास करणे,…

पुढे वाचा...
नवीन वर्षाचे आगमन

नवीन वर्षाचे आगमन: १ जानेवारी 

सिंहावलोकन १ जानेवारी  जुने वर्ष सरेल..नवीन वर्ष येईल! साल, वर्ष, महिना बदलत राहील. काळ वेळ कोणासाठी थांबत नाही, आणि थांबूही नये. कारण साचलेल्या पाण्यापेक्षा प्रवाही पाणीच कायम नितळ,स्वच्छ राहते आणि निसर्ग नियमाप्रमाणे सागरात विलीन होते. वर्षाचा पहिला आणि शेवटचा दिवस ह्यातला काळ म्हणजे आपणच आपल्याभोवती पृथ्वी सारखी स्वप्रदक्षिणाच आहे. वर्षभरात आलेले सुखदुःखाचे प्रसंग, आपण काय कमावलं,…

पुढे वाचा...
मकर संक्रांत

मकर संक्रांत १४ जानेवारी 

नवीन वर्षात नव्या उत्साहात नवी स्वप्ने, नवीन आशा घेऊन येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत! तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला अशा मधुर गोड संवादाने सुरुवात होणारा हा मकर संक्रांतीचा दिवस!  सण एक… नावे अनेक! मकरसंक्रात हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे. भारतामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा केला. तामिळनाडूमध्ये पोंगल नावाने तर…

पुढे वाचा...

राष्ट्रीय कन्या दिवस 24 जानेवारी

रूप बहिणीचे माया देई वात्सल्य मूर्त आई होई माहेरा सोडून येई सासरी सर्वस्व देई कधी सीता कधी होई कुंती सावित्रीची दिव्य शक्ति शकुंतला तूच होसी मीरा ही प्रीत दिवाणी युगेयुगे भावनांचे धागे जपावया मन तुझे जागे बंधनें ही रेशमाची सांभाळी स्‍त्रीच मानिनी कवी श्री शांताराम नांदगावकर यांच्या या ओळी! स्त्री जन्माची कहाणी  या काही मोजक्या…

पुढे वाचा...
National Tourism Day

National Tourism Day: राष्ट्रीय पर्यटन दिवस

राष्ट्रीय पर्यटन दिवस : 25 जानेवारी National Tourism Day: दरवर्षी भारतात  हा 25 जानेवारीला राष्ट्रीय पर्यटन दिन (National Tourism Day) साजरा केला जातो.    भारतीय वार्षिक सकल उत्पन्नात म्हणजेच जीडीपी मध्ये वाढ होण्यासाठी पर्यटन क्षेत्र महत्त्वाचे मानले जाते.  पर्यटन व्यवसायाद्वारे येणारा परदेशी पैसा हा भारतीय अर्थसत्तेला भक्कम बनवतो आणि देशाच्या प्रगती अधिक बळकटी देत असतो…

पुढे वाचा...
Indian Coast Guard

Indian Coast Guard Day: भारतीय तटरक्षक दिन : 1 फेब्रुवारी

Indian Coast Guard Day: एक सुशिक्षित भारतीय नागरिक म्हणून आपल्या भारत देशासंबंधीत काही महत्त्वपूर्ण दिवसांची माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. १ फेब्रुवारी १९७७ रोजी सागरी भारतीय सुरक्षा सेवेसाठी भारतीय तटरक्षक दलाची (Indian Coast Guard) स्थापना करण्यात आली होती.  त्यानुसार, दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात भारतीय तटरक्षक दिन (Indian Coast Guard Day) साजरा केला जातो. …

पुढे वाचा...
Union Budget Of India

Union Budget Of India: भारतीय अर्थसंकल्प – 1 फेब्रुवारी

Union Budget Of India: देशाचा अर्थसंकल्प दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी जाहीर झाला की त्या नंतर विविध स्तरांवर प्रतिक्रिया – पडसाद उमटायला सुरुवात होते. सामान्य जनतेत तसेच वर्तमानपत्रे, न्यूज चॅनेल्स, पार्लमेंट, शेयर बाजार आणि मागच्या काही वर्षात समाज माध्यमातून चर्चा – उपचर्चा, मत मतांतरे मांडली जाऊ लागतात. यंदाचा अर्थसंकल्प चांगला की वाईट, फायदेशीर आहे की नुकसानदायक…

पुढे वाचा...
World Cancer Day

World Cancer Day: जागतिक कर्करोग दिवस – 4 फेब्रुवारी

‘शरीरात कोणत्याही भागात होणारी पेशींची uncontrollable वाढ’ अशी कर्करोगाची व्याख्या करता येईल. पण प्रत्येकाचा कॅन्सर वेगळा आणि त्यामुळे त्या अनुषंगाने त्याचे त्रास वगळे! आजार झाला आहे हे कळल्यापासुन  पेशंट मनाने उन्मळून गेलेले असतात. प्रचंड शारीरिक त्रास, दडपण, भीती, उदासी, हे माझ्या बरोबरच का व्हावं – मी कोणाचं काय वाईट केलं आहे हा सततचा विचार, समोर…

पुढे वाचा...