fbpx
Paneer Lolipop

Paneer Lolipop : पनीर लॉलीपॉप

Paneer Lolipop : पावसाळ्यात तुम्हालाही काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा झाली असेलच, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत स्वादिष्ट गरमागरम पनीर लॉलीपॉप (Paneer Lolipop) ची रेसिपी. पनीर लॉलीपॉप हा अनेकांची आवडती डिश आहे. ही डिश क्रिस्पी, फ्लेवरफुल आणि बनवण्यास अगदी सोप्पी आहे. चला तर मग जाणून घेऊयात या पदार्थासाठी लागणारे साहित्य आणि कृती. Paneer Lolipop :…

पुढे वाचा...
Yummy Basundi

Yummy Basundi: चविष्ट बासुंदी

Yummy Basundi: बासुंदी हा दुधापासून बनवला जाणारा गोड पदार्थ आहे ज्यात सुका मेवा घातला जातो. चव वाढवण्यासाठी त्यात वेलची आणि जायफळाचा देखील वापर केला जातो. हा पदार्थ महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकातील काही भागांत अतिशय लोकप्रिय आहे. कसा बनवायचा हा पदार्थ? जाणून घेऊयात अगदी सोपी रेसिपी. Yummy Basundi: साहित्य हे ही वाचा: पुरण पोळी Yummy Basundi:…

पुढे वाचा...
Methi Khakhra

Healthy Methi Khakhra: मेथी खाकरा

Methi Khakhra: गुजराती कुटुंबांच्या दैनंदिन नाश्त्याचा, प्रवासात हमखास हवा असलेला असा खाकरा एक पौष्टिक पदार्थ आहे. मेथीचा खाकरा (Methi Khakhra) हा खुसखुशीत पदार्थ बंद डब्यात ठेवल्यास अनेक दिवस टिकू शकतो. Methi Khakhra: साहित्य दीड वाटी गव्हाचे पीठ पाऊण वाटी बारीक चिरलेली मेथीची पाने एक छोटा चमचा ओवा एक छोटा चमचा तीळ पाव छोटा चमचा मिरची…

पुढे वाचा...
Sprout Bhel Recipe

Healthy Sprout Bhel: मोड आलेल्या कडधान्यांची भेळ

Sprout Bhel: भेळ हा प्रकार लहनांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा.  मोड आलेल्या कडधान्यांची भेळ चटपटीत आणि पौष्टीकही असते. कशी बनवायची? चला पाहुयात. Sprout Bhel: साहित्य हे ही वाचा: दडपे पोहे Sprout Bhel: कृती मोड आणण्याची पद्धत : प्रथम मूग स्वच्छ पाण्याने धुवा. धुतलेले मूग ५ ते ६ तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर ते स्वच्छ ओल्या कापडामध्ये…

पुढे वाचा...
Dadape Pohe

Healthy Dadape Pohe: दडपे पोहे

Dadape Pohe: दडप्या पोह्यांमध्ये टोमॅटो, खोबरे, कोथिंबीर, पौठे यांसारखे पदार्थ कच्चे घातल्यामुळे हे पोहे (Dadape Pohe) खूपच पौष्टिक असतात. Dadape Pohe: साहित्य दोन वाट्या पातळ पोहे पाव वाटी किसलेले ओले खोबरे एक छोटा किसलेला किंवा चिरलेला कांदा एक चिरलेला टोमॅटो दोन मिरच्या अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर अर्धे लिंबू पाव वाटी शेंगदाणे आल्याचा एक इंच तुकडा…

पुढे वाचा...
Aaloo Bujiya

Aaloo Bujiya: आलू भुजिया

Aaloo Bujiya: दिवाळीत घरोघरी फराळ आणि विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. या दिवाळीत घरच्या घरी नमकीन बनवायचा विचार करत असाल तर बटाट्यापासून बनवलेल्या आलू भुजिया (Aaloo Bujiya) नक्कीच एक उत्तम पर्याय असेल. कशा बनवायच्या आलू भुजिया? चला पाहूया. Aaloo Bujiya बनवण्यासाठी लागणारे साहित्य बटाटा – 2 तुकडे बेसन – दीड वाटी तांदळाचे पीठ –…

पुढे वाचा...
Pohyancha Chivda

Pohyancha Chivda: भाजक्या पोह्यांचा चिवडा

भाजक्या पोह्यांचा चिवडा (Pohyancha Chivda) बनवल्या सोपा आणि चवीला एकदम चटपटीत. दिवाळीच्या फराळात हा चिवडा हवाच. कसा बनवायचा? चला पाहूया: साहित्य २५० ग्रॅम भाजके पोहे अर्धा वाटी तेल पाव कप शेंगदाणे १ चमचा बडीशेप १० – १२ कडिपत्त्याची पाने पाव कप खोबर्‍याचे काप १ चमचा मोहरी चिमुटभर हिंग १ चमचा तिखट पाव चमचा हळद १…

पुढे वाचा...
Pakatlya Karanji

Pakatlya Karanji: पाकातल्या करंज्या

Pakatlya Karanji: दिवाळीच्या फराळात कारंजी हा प्रकार आवर्जून केला जातो. करंज्या बनविण्याचे अनेक प्रकार आहेत त्यापैकीच एक चविष्ट प्रकार आज आपण इथे पहाणार आहोत. पाकातल्या करंज्या (Pakatlya Karanji) कशा बनवायच्या? चला पाहुयात: साहित्य: दीड वाटी मैदा पाऊण वाटी रवा ४ टे. चमचा पातळ डालडाचे मोहन पाव चमचा मीथ व थोडे दूध सारण जिन्नस १ लहान…

पुढे वाचा...