fbpx
Loksabha Election

Loksabha Elections 2024: लोकसभा निवडणूक 2024: तुमच्या राज्यात कोणत्या जागेवर मतदान कधी होणार?

तुम्हाला येथे 543 लोकसभा जागांची संपूर्ण माहिती मिळेल लोकसभा निवडणूक 2024 चे वेळापत्रक देशात 18व्या लोकसभेसाठी निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार असल्याचे निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.१९ एप्रिल ते १ जून दरम्यान विविध राज्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यानंतर ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे….

पुढे वाचा...
Shriramjanmabhoomi Mandir

Ramjanmabhoomi Mandir: अयोध्येत निर्माण केलेल्या श्री रामजन्मभूमी मंदिराची वैशिष्ट्ये:

पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या राम मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात, मंदिराच्या गर्भगृहात राम लल्लाची मूर्ती स्थापित केली जाईल. दुसरीकडे 24 जानेवारीपासून भाविकांना भव्य मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. अयोध्या राम मंदिर: पार्श्वभूमी स्वातंत्र्यानंतर भारतात बांधल्या जाणार्‍या सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक, अयोध्या राम मंदिर हे नवीन-युगाच्या तांत्रिक सोयी आणि जुन्या…

पुढे वाचा...
Supreme Court Verdict on J&K Article 370 Removal

Jammu and Kashmir Article 370: जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा केंद्राचा निर्णय कायम

Jammu and Kashmir Article 370: जम्मू-काश्मीरमधून राज्यघटनेतील कलम ३७० मधील तरतुदी रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या २०१९ च्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज म्हणजेच ११ डिसेंबर रोजी निकाल देत आहे. या कलमामुळे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा मिळाला. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने सकाळी 11 वाजता या प्रकरणी निकाल वाचण्यास सुरुवात…

पुढे वाचा...
Ayodhya Ram Mandir Abhishek and Pratisthapana Sohla

Ayodhya Ram Mandir | अयोध्या राम मंदिर: रामचरण पादुका यात्रा पूर्ण भारताला जोडणार, मकर संक्रांतीपासून देश होणार राममय

Ayodhya Ram Mandir | अयोध्या राम मंदिर : राम मंदिरातील रामलल्लाचा अभिषेक सोहळा दिव्य आणि भव्य व्हावा यासाठी अनेक जागतिक विक्रमांचीही तयारी सुरू आहे. अयोध्येतील सोहळ्यापूर्वी सर्व अडचणी आणि दोष दूर करून सकारात्मक ऊर्जा पसरवण्यासाठी सामूहिक शंखनाद करण्यात येणार आहे. यावेळी 1,111 शंख फुंकून विश्वविक्रम करण्याची तयारी सुरू आहे. 22 जानेवारीला राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा पुढील…

पुढे वाचा...
Virat Kohli Story - दिल्लीची गल्ली ते 'किंग कोहली'

Virat Kohli Story | दिल्लीची गल्ली ते ‘किंग कोहली’ – विराटची ‘विराट’ गोष्ट

Virat Kohli Story | सध्या जागतिक क्रिकेटमध्ये विराट कोहली बद्दल भरभरून बोलले जात आहे. एका मागोमाग एक अनेक विक्रम किंग कोहलीने या वर्षी मोडले आहेत. नुकतेच त्याने आपल्या वन डे कारकिर्दीतले ५० वे शतक झळकावले आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या ४९ शतकांच्या विक्रमाला मागे टाकले. कोहली जेव्हा आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असतो तेव्हा जगातील महान गोलंदाज…

पुढे वाचा...
Marathi Aarti Sangrah

Marathi Aarti Sangrah | मराठी आरती संग्रह

आजच्या डिजिटल क्रांतीच्या युगात या पुस्तकातल्या आरत्या आता डिजिटल स्वरूपात प्राप्त झाल्या आहेत. नेहमी म्हणण्यात येणाऱ्या काही आरत्यांच्या या संग्रहात समावेश केला गेला आहे. Marathi Aarti Sangrah : मराठी आरती संग्रह सुखकर्ता दुःखहर्ता (#Sukhakarta Dukhaharta) सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।। १ ।। जय देव जय देव जय मंगलमूर्ति ।दर्शनमात्रे मनःकामना पुरती ।। धृ० ।। रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।रुणझुणती नूपुरे चरणीं घागरिया ।। २ ।। लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।दास रामाचा वाट पाहे सदना ।संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।। ३ ।।  शेंदुर लाल चढ़ायो (Shendur Lal Chadhayo) शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको।दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहरको।हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवरको।महिमा कहे न जाय लागत हूं पादको ॥ १॥ जय जय श्री गणराज विद्या सुखदाता।धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥धृ॥ अष्टौ सिद्धि दासी संकटको बैरि।विघ्नविनाशन मंगल मूरत अधिकारी।कोटीसूरजप्रकाश ऐबी छबि तेरी।गंडस्थलमदमस्तक झूले शशिबिहारी ॥२॥ जय जय श्री गणराज विद्या सुखदाता।धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥ भावभगत से कोई शरणागत आवे।संतत संपत सबही भरपूर पावे।ऐसे तुम महाराज मोको अति भावे।गोसावीनंदन निशिदिन गुन गावे ॥३॥ जय जय श्री गणराज विद्या सुखदाता।धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥ नाना परिमळ (Nana Parimal) नाना परिमळ दुर्वा शेंदुर शमिपत्रें । लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रें ।ऐसें पूजन केल्या बीजाक्षर मंत्रें । अष्टहि सिद्धि नवनिधि देसी क्षणमात्रें ॥१॥जय देव जय देव जय मंगलमूर्ति । तुझे गुण वर्णाया मज कैंची स्फुर्ती ॥धृ॥ तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती । त्यांचीं सकलहि पापें विघ्नेंही हरती ।वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती । सर्वहि पावुनि अंतीं भवसागर तरती ॥२॥ जय देव…

पुढे वाचा...