fbpx
Bedekar Vyakhyanmala 2023

Dr. V N Bedekar Vyakhyanmala 2023 | डॉ. वा. ना. बेडेकर व्याख्यानमाला

Bedekar Vyakhyanmala 2023 | बेडेकर व्याख्यानमाला 2023: ‘संस्कृत’मुळेच भारताबाहेर भारतीय संस्कृतीचे अस्तित्व, डॉ. वा. ना. बेडेकर व्याख्यानमालेत ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक डॉ. श्रीकांत बहुलकर यांचे प्रतिपादन ठाण्याच्या विद्याप्रसारक मंडळाच्या के. ग. जोशी कला व ना. गो. बेडेकर वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयाच्या ‘पाणिनी’ सभागृहात डॉ. वा. ना. बेडेकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेची सुरुवात ज्येष्ठ प्राच्यविद्या…

पुढे वाचा...
Zatpat Karodpati Kase Vhave Vol2

Gaurav More: मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवू नये! – गौरव मोरे

Gaurav More | गौरव मोरे: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम सुप्रसिध्द विनोदी अभिनेते गौरव मोरे यांच्या उपस्थितीत डोंबिवली च्या सर्वेश हॉल मध्ये एक शानदार कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात लेखक अमोल निरगुडे यांच्या ‘झटपट करोडपती कसे व्हावे?’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन गौरव मोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना गौरव मोरे यांनी लेखक अमोल निरगुडे…

पुढे वाचा...
Shabdasugandh Prakashan Sohala

Shabdasugandh : पोलीस खात्यातील नारायण गाडेकर यांचा ‘शब्दसुगंध’ हा काव्यसंग्रह प्रकाशित

Shabdasugandh | शब्दसुगंध : पोलीस खात्यातील कवी नारायण गाडेकर यांच्या ‘शब्दसुगंध’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मुलुंड येथे झाले. सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे या सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतीलाल कोथिंबीरे, कवी नारायण गाडेकर, प्रकाशक डॉ. संतोष राणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कवी अरुण म्हात्रे…

पुढे वाचा...
Re Manaa By Dr. Suchitra Naik

Re Manaa | रे मना… डॉ. सुचित्रा नाईक यांचे ‘मनाला’ भिडणारे पुस्तक!

Re Manaa | रे मना : आयुष्य सर्वच स्तरावर गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक झाले आहे. ताण तणाव पदोपदी आणि क्षणोक्षणी आहे. महत्त्वाचे म्हणजे ही बाब सर्वच वयोगटात लागू होत आहे. शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक सर्वानाच या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. आधुनिक जगातल्या समस्यांवरचा प्रभावी उपाय म्हणजे समुपदेशन आधुनिक जगात जवळजवळ प्रत्येक…

पुढे वाचा...
Re Manaa by dr suchitra naik

Re Manaa by Dr. Suchitra Naik: डॉ. सुचित्रा नाईक यांच्या ‘रे मना ‘ या पुस्तकाचे प्रकाशन

Re Manaa by Dr. Suchitra Naik: ठाणे येथील जोशी – बेडेकर कला – वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक यांचे ‘ रे मना ‘ या पुस्तकाचे प्रकाशन महाविद्यालयातील ‘कात्यायन’ सभागृहात नुकतेच पार पडले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. डॉ.विजय बेडेकर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे डॉ. शैलेश उमाटे, प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक, डॉ. संतोष राणे,…

पुढे वाचा...
Zatpat Karodpati Kase Vhave Pustak Prakashan Sohla

Zatpat Karodpati Kase Vhave : ‘झटपट करोडपती कसे व्हावे’ या पुस्तकाचे शरद पोंक्षे यांच्या हस्ते प्रकाशन

Zatpat Karodpati Kase Vhave : ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वास्तूत ‘झटपट करोडपती कसे व्हावे?’ या अमोल निरगुडे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेते, वक्ते आणि लेखक माननीय श्री. शरद पोंक्षे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. काय म्हणाले शरद पोंक्षे? जे मनात असते ते कागदावर उतरवले जाते. त्यातूनच एखादी कथा,कविता आकारास…

पुढे वाचा...
Shirish Kanekar Birthday

Shirish Kanekar : शिरीष काणेकर – वाढदिवस अभिष्टचिंतन

Shirish Kanekar : मराठी साहित्यातील आजवर अनेक नामवंत लेखक – लेखिकांनी त्यांच्या साहित्यातून वाचकांच्या मनात अढळ स्थान पटकावून वाचकांची दाद मिळवली आहेत. प्रत्येक लेखकाची त्यांच्या वाचकांना आवडणारी एक विशिष्ट लेखन शैली आहे. गंभीर, विनोदी, हळवी, रोखठोक अशा काही शैली मिळून एक स्वतंत्र अस्तित्व असलेले एक खास लेखन म्हणजे लेखक पत्रकार शिरीष कणेकर यांची कणेकरी शैलीतील…

पुढे वाचा...
Pradnya Pandit's 5 Books Published

Pradnya Pandit’s 5 books published: प्रा. प्रज्ञा पंडित यांच्या ५ पुस्तकांचे शिरीष काणेकर यांच्या हस्ते प्रकाशन

Pradnya Pandit’s 5 books published: “वाचक पुस्तकातून आपला आनंद शोधत असतो. वाचकांचे समाधान करणे हेच लेखकाचे ध्येय असायला हवे. जोपर्यंत वाचक समाधानी होत नाही तोपर्यंत लेखकाने लिहित राहावे.” असा सल्ला ज्येष्ठ लेखक मा. शिरीष कणेकर यांनी दिला. शारदा प्रकाशन आणि तेजस्वी महाराष्ट्र ग्रंथ वितरण यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे आयोजीत केलेल्या पुस्तक प्रकाशन…

पुढे वाचा...