fbpx
Mohammed Shami

Mohammed Shami | मोहम्मद शमी : तीनदा केला होता आत्महत्येचा विचार, आज देशाचा स्टार खेळाडू

Mohammed Shami | विश्वचषक 2023 च्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मोहम्मद शमीने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यामुळे तो आज देशाचा सर्वात मोठा स्टार खेळाडू बनला आहे. भारताच्या सेमी फायनल मधील विजयाच्या रात्रीपासून शमी सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. परिस्थिती अशी आहे की त्याने विराट कोहलीच्या 50 व्या शतकाच्या महान कामगिरीनंतरही सोशल मीडियावर शमीचाच बोलबाला आहे….

पुढे वाचा...
Virat Kohli Story - दिल्लीची गल्ली ते 'किंग कोहली'

Virat Kohli Story | दिल्लीची गल्ली ते ‘किंग कोहली’ – विराटची ‘विराट’ गोष्ट

Virat Kohli Story | सध्या जागतिक क्रिकेटमध्ये विराट कोहली बद्दल भरभरून बोलले जात आहे. एका मागोमाग एक अनेक विक्रम किंग कोहलीने या वर्षी मोडले आहेत. नुकतेच त्याने आपल्या वन डे कारकिर्दीतले ५० वे शतक झळकावले आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या ४९ शतकांच्या विक्रमाला मागे टाकले. कोहली जेव्हा आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असतो तेव्हा जगातील महान गोलंदाज…

पुढे वाचा...
Prem Chopra Birthday

Prem Chopra Birthday Special | प्रेम चोप्रा वाढदिवस विशेष : लोकल ट्रेनमध्ये मिळाली होती पहिल्या चित्रपटासाठी संधी

Prem Chopra Birthday Special | प्रेम चोप्रा वाढदिवस विशेष : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक प्रेम चोप्रा यांनी खलनायक होण्यापूर्वी पंजाबी चित्रपटांमध्ये नायक म्हणून करिअरची सुरुवात केली होती. 23 सप्टेंबर 1935 ला लाहोरमध्ये जन्मलेले प्रेम चोप्रा आज त्यांचा 88 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्त प्रेम चोप्रा यांनी नायक बनण्यापासून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीचे काही मनोरंजक…

पुढे वाचा...
Sarojini Naidu

Sarojini Naidu – Nightingale of India: भारताची कोकिळा सरोजिनी नायडू

Sarojini Naidu: भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपले प्राण पणाला लावलेली, आपले सर्वस्व अर्पण केलेली, आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून आपले अमूल्य योगदान दिलेली प्रत्येक व्यक्तिमत्त्व होती. त्यातल्या अनेक व्यक्ती त्यांच्या उदंड कार्यांमुळे आपल्या मनात घर करून राहिल्या आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे सरोजिनी नायडू. भारताची कोकिळा असे ज्यांना संबोधले जाते त्या सरोजीनी नायडु यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात…

पुढे वाचा...
Savitribai Phule

Savitribai Phule: क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले

Savitribai Phule: काही व्यक्ती, काही प्रभृती ज्यांना आपण प्रत्यक्षात कधीही भेटलो नाही, बघितले नाही तरीही, त्यांच्या बद्दल आपल्या मनात अत्यंत आदर असतो. कारण त्यांच्या कार्यरुपी पुण्याईच्या बळावर आपण आज आपल्याला हवे असणारे, सन्माननीय आयुष्य जगत असतो. ज्या माय मराठी भूमीत आपला जन्म झाला त्या आपल्या महाराष्ट्रात अशा अनेक संत महंत, कर्तबगार – कर्तृत्ववान व्यक्तींचा जन्म…

पुढे वाचा...
Amitabh Bachchan

Super Star Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन

Superstar Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 11 ऑक्टोबर रोजी त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यांचा मनोरंजन उद्योगातील प्रवास अनेक पिढ्यांमधील अभिनेत्यांसाठी प्रेरणादायी आहे. अमिताभ यांचा जन्म 1942 मध्ये अलाहाबाद येथे हिंदी कवी हरिवंशराय बच्चन आणि त्यांच्या पत्नी, सामाजिक कार्यकर्त्या तेजी बच्चन यांच्या घरी झाला. त्यांचे शिक्षण नैनिताल येथे आणि दिल्ली विद्यापीठातील…

पुढे वाचा...
Shubhangi Keer

Famous YouTuber Shubhangi Keer: शुभांगी कीर – यशस्वी यू ट्यूबर

Shubhangi Keer: खुप वर्षांपूर्वी झी टिव्हीवर संजीव कपूर यांनी ‘खाना खजाना’ या रेसिपी शो ला सुरुवात केली. तो पर्यंत पाककलेबद्दल, निरनिराळ्या पाककृतीं बद्दल माहीती हवी असल्यास पुस्तकांचाच आधार होता. पाककलेवर आधारित असंख्य पुस्तकेच तेव्हा बाजारात उपलब्ध होती. परंतु प्रत्यक्षात तो पदार्थ बनवून दाखवत तो शिकवणे हे मात्र भारतीय टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच घडत होते. त्या रेसिपी शो…

पुढे वाचा...
तृप्ती मोकाशी कोलाबकर

तृप्ती मोकाशी कोलाबकर: ड्रीम प्लॅनेटचे ‘स्वप्न’ साकारणारी यशस्वी उद्योजिका

ठाणे शहरातील कोलबाड परिसरात तुम्ही एखादा पत्ता शोधत असाल किंवा एखाद्याला सांगत असाल तर लँडमार्क म्हणून तुम्ही ‘ड्रीम प्लॅनेट’चा उल्लेख नक्की करालच. कोलबाड मध्ये आलात आणि ड्रीम प्लॅनेट दिसले नाही असं क्वचितच घडेल. ड्रीम प्लॅनेट नर्सरी आणि प्रीस्कूल ही या भागातली नावाजलेली संस्था. या संस्थेचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक डोलारा मागची सोळा वर्षे एकहाती सांभाळणाऱ्या सौ.तृप्ती…

पुढे वाचा...