![Loksabha Elections 2024: लोकसभा निवडणूक 2024: तुमच्या राज्यात कोणत्या जागेवर मतदान कधी होणार? Loksabha Election](https://vandemaharashtra.com/wp-content/uploads/2024/03/Loksabha-600x400.png)
Loksabha Elections 2024: लोकसभा निवडणूक 2024: तुमच्या राज्यात कोणत्या जागेवर मतदान कधी होणार?
तुम्हाला येथे 543 लोकसभा जागांची संपूर्ण माहिती मिळेल लोकसभा निवडणूक 2024 चे वेळापत्रक देशात 18व्या लोकसभेसाठी निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार असल्याचे निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.१९ एप्रिल ते १ जून दरम्यान विविध राज्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यानंतर ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे….