fbpx
Credit Card Portability

Credit Card Portability । क्रेडिट कार्ड पोर्टेबिलिटी सुविधा 1 ऑक्टोबर 2023 पासून उपलब्ध

Credit Card Portability । क्रेडिट कार्ड पोर्टेबिलिटी: क्रेडिट आणि डेबिट कार्ड नेटवर्क फोन नंबरप्रमाणे बदलता येईल, सुविधा 1 ऑक्टोबरपासून उपलब्ध होईल. क्रेडिट कार्ड पोर्टेबिलिटी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड नेटवर्क पोर्ट करण्याची सुविधा दिली आहे. ही सुविधा 1 ऑक्टोबर 2023 पासून ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. या सेवेमध्ये मोबाईल सिमच्या नेटवर्कप्रमाणे…

पुढे वाचा...
New Vande Bharat Train

New Vande Bharat Train : नवीन वंदे भारत ट्रेन पूर्वीपेक्षा झाली चांगली, प्रवाशांच्या सोयीचा विचार करून रेल्वेने केले हे बदल

New Vande Bharat Train | नवीन वंदे भारत ट्रेन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नऊ नव्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यातील एक ट्रेन केशरी रंगाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एकाच वेळी 9 वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. दिल्लीतून पंतप्रधान मोदींनी वर्चुअली हिरवा झेंडा दाखवला. या सर्व गाड्या…

पुढे वाचा...
Prem Chopra Birthday

Prem Chopra Birthday Special | प्रेम चोप्रा वाढदिवस विशेष : लोकल ट्रेनमध्ये मिळाली होती पहिल्या चित्रपटासाठी संधी

Prem Chopra Birthday Special | प्रेम चोप्रा वाढदिवस विशेष : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक प्रेम चोप्रा यांनी खलनायक होण्यापूर्वी पंजाबी चित्रपटांमध्ये नायक म्हणून करिअरची सुरुवात केली होती. 23 सप्टेंबर 1935 ला लाहोरमध्ये जन्मलेले प्रेम चोप्रा आज त्यांचा 88 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्त प्रेम चोप्रा यांनी नायक बनण्यापासून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीचे काही मनोरंजक…

पुढे वाचा...
International Day of Sign Languages

International Day of Sign Languages 2023 : आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन 2023

आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन दरवर्षी 23 सप्टेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. जे लोक बोलू किंवा ऐकू शकत नाहीत त्यांच्यासाठी सांकेतिक भाषा खूप महत्त्वाची आहे. यामध्ये देहबोलीतून व्यक्तीशी संवाद साधला जातो. या हावभावाला सांकेतिक भाषा म्हणतात. सांकेतिक भाषा काय आहे? जेव्हा आपण शरीराच्या अवयवांद्वारे संवाद साधतो तेव्हा त्याला सांकेतिक भाषा म्हणतात. जर एखाद्याला ऐकता येत…

पुढे वाचा...
Women's Reservation Bill

Women’s Reservation Bill : महिला आरक्षण विधेयक मंजूर

मोदी सरकारने बोलाविले संसदेचे विशेष अधिवेशन खर्‍या अर्थाने ऐतिहासिक ठरत आहे. महिला आरक्षण विधेयक पहिल्यांदा सरकारने मांडले आणि ते बुधवारी २० सप्टेंबर २०२३ रोजी ते लोकसभेत आणि २१ सप्टेंबर २०२३ रोजी राज्यसभेतही मंजूर झाले. संसदेतील महिला आरक्षणाबाबत 27 वर्षांची अनिश्चितता अखेर गुरुवारी संपुष्टात आली. ही घटनादुरुस्ती राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने लागू होईल. यासोबतच आता लोकसभा, राज्य विधानसभा…

पुढे वाचा...
Shri Ganapati Pratishthapana Vidhi

Shri Ganapati Pratishthapna Pooja Vidhi : श्री गणपती प्रतिष्ठापना पूजा विधी | Ganesh Chaturthi

Shri Ganapati Pratishthapna Pooja Vidhi | श्री गणपती प्रतिष्ठापना पूजा विधी : गणेशोत्सव संपुर्ण महाराष्ट्र व भारत देशासह संपुर्ण जग भरात साजरा केला जातो. महाराष्ट्रातल्या जवळ जवळ प्रत्येक घरात आणि अनेक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळात गणेश उत्सव साजरा केला जातो. तुम्हाला पुरोहित मिळत नसेल किंवा घरच्या घरीच गणेश स्थापना करावयाची असेल तर ती कशी करावी…

पुढे वाचा...
Parliament Special Session

Parliament Special Session । संसदेचे विशेष अधिवेशन : यावेळी काय आहे विशेष?

Parliament Special Session | संसदेचे विशेष अधिवेशन : संविधानात संसदेचे विशेष अधिवेशन या संज्ञेचा उल्लेख नाही. तथापि, सरकारद्वारे वापरलेली ‘विशेष सत्रे’ कलम 85(1) च्या तरतुदींनुसार बोलावली जातात. उर्वरित सत्रे देखील कलम 85(1) अंतर्गत बोलावली जातात. नवीन संसद भवनाच्या प्रांगणात ध्वजारोहण संसदेचे विशेष अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. 18 ते 22 सप्टेंबर २०२३ दरम्यान होणाऱ्या या…

पुढे वाचा...
Asia Cup 2023

Asia Cup 2023 | आशिया चषक 2023: भारताने मिळवला एकदिवसीय फायनलमध्ये सर्वात मोठा विजय, 263 चेंडू राखून जिंकला सामना

Asia Cup 2023| आशिया चषक 2023 : आशिया चषक 2023 च्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. भारतीय संघ आठव्यांदा आशिया कपचा चॅम्पियन बनला आहे. भारताला तब्बल पाच वर्षानंतर आशिया चषकाची चमकणारी ट्रॉफी मायदेशात आणण्याची संधी मिळाली आहे. याआधी 2018 साली भारताने आशिया कप जिंकला होता. काय घडलं आशिया…

पुढे वाचा...