fbpx

World Animal Day : जागतिक प्राणी दिन – ४ ऑक्टबर

World Animal Day : जागतिक प्राणी दिन हा प्राण्यांचे हक्क आणि कल्याण यासाठी कृती करण्याचा संदेश देणारा एक आंतरराष्ट्रीय दिवस आहे. दरवर्षी 4 ऑक्टोबर रोजी, प्राण्यांचे संरक्षक संत फ्रान्सिस ऑफ असिसीच्या सणाच्या दिवशी साजरा केला जातो. जागतिक प्राणी दिन हा एक दिवस आहे ज्यामध्ये जगभरातील लोक प्राण्यांच्या भल्यासाठी आणि अधिकारांसाठी काम करतात.  हा दरवर्षी 4…

पुढे वाचा...
आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस

International Coffee Day: आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस – 1 ऑक्टोबर

International Coffee Day: आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस (International Coffee Day) दरवर्षी 1 ऑक्टोबरला साजरा केला जातो. हा दिवस कॉफी क्षेत्रातील विविधता, गुणवत्ता आणि उत्कटतेचा उत्सव आहे. कॉफीला ‘सर्वात आवडते पेय’ म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी, दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय कॉफी संघटना (ICO), विविध कॉफी संघटना आणि जगभरातील कॉफी प्रेमी यांच्याद्वारे आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस साजरा केला जातो. आजकालच्या…

पुढे वाचा...
World Suicide Prevention Day

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन 2022

आजचे जीवन हे कमालीचे स्पर्धात्मक झाले आहे. माणसाला दिवस भरात अनेक ताणतणावांचा सामना करावा लागतो. प्रत्येकाचे आयुष्य काही ना काही कारणांमुळे तणावपूर्ण होत असते आणि कित्येकदा हा तणाव सहन न झाल्याने माणसे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. या घटनांना आळा बसावा आणि आत्महत्या रोखण्याबाबत तसेच मानसिक आरोग्याबद्दल (Mental Health) जगभरात जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी 10 सप्टेंबर…

पुढे वाचा...
नागपंचमी सण

Kharteshwar Nagpanchami: खारटेश्वर मंदिरातला नागपंचमी सण

Kharteshwar Nagpanchami: श्रावणातल्या कहाण्याचे वाचन, नागपंचमीच्या नैवेद्याचे पुरणाचे दिंडे, मंगळागौरीचे पूजन, शुक्रवारची जिवतीची आरती , गणपती, गौरी, आषाढी कार्तिकी एकादशी आणि एकूणच असा धार्मिक उत्सवाने खच्चून भरलेला चातुर्मास अतिशय उर्जादायी वाटतो. त्यातीलच नागपंचमी निमित्त हा आजचा लेख! माझे आजोळ जळगाव जिल्ह्यात अमळनेर हे माझे आजोळ. शांत, निवांत असे हे तालुक्याचे ठिकाण. संत सखाराम महाराज ह्यांची…

पुढे वाचा...
International Dogs Day

आंतरराष्ट्रीय श्वान दिन

कुत्रे हे माणसाचे सर्वात चांगले मित्र आहेत हे आपणा सर्वांना चांगलेच माहीत आहे. त्यांचे प्रेम बिनशर्त आहे आणि म्हणूनच त्या आपुलकीचा सन्मान करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय श्वान दिवस दरवर्षी 26 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. लोकांना कुत्रे दत्तक घेण्यास प्रोत्साहित करणे आणि त्यांना त्यांच्या पात्रतेचे चांगले जीवन प्रदान करणे हा देखील यामागचा उद्देश आहे. तुमचा वेळ तुम्ही…

पुढे वाचा...
National Science Day

National Science Day: राष्ट्रीय विज्ञान दिवस 28 फेब्रुवारी

National Science Day: राष्ट्रीय विज्ञान दिवस… भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. शालेय अभ्यासक्रमात अनेक विषय असतात. प्रत्येकाच्या आवडी प्रमाणे हे विषय काहीना सोपे तर काहींना कठीण वाटतात. त्यातीलच असा एक विषय म्हणजे विज्ञान.  सर्वसाधारणपणे रोजच्या दैनंदिन आयुष्यात विज्ञान आपल्याशी कसे संबंधित आहे आणि विज्ञानाची ताकद किती आहे हे बालवयात…

पुढे वाचा...
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन २९ जुलै

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस किंवा जागतिक व्याघ्र दिन (International Tiger Day) दरवर्षी २९ जुलै रोजी साजरा केला जातो. व्याघ्र संवर्धनाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. २९ जुलै हा अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे कारण  २०१० साली याच दिवशी अनेक देशांनी रशिया येथे झालेल्या सेंट पीटर्सबर्ग व्याघ्र परिषदेमध्ये करारावर स्वाक्षरी केली होती. जागतिक पातळीवर वाघांची कमी…

पुढे वाचा...

आंतरराष्ट्रीय ट्रॅफिक लाईट  दिवस – ५ ऑगस्ट

घर, ऑफिस, शाळा, कॉलेज कुठेही जायचे असेल तिथे पोचायला किती वेळ लागेल याचा प्रत्यक्षातील अंतरापेक्षा रस्त्यात ट्रॅफिक किती आणि कुठे कुठे असेल यावर आपण अंदाज बांधतो. आजकाल तुम्ही शहरात असा किंवा ग्रामीण भागात, वाढत्या लोकसंख्यमुळे वाढती वाहन संख्या आणि वाढत्या वाहनांमुळे गरजेची सुव्यवस्थित वाहतूक यंत्रणा आत्यंतिक गरजेची आहे. आणि म्हणूनच हे महत्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी…

पुढे वाचा...