Union Budget Of India

Union Budget Of India: भारतीय अर्थसंकल्प – 1 फेब्रुवारी

Union Budget Of India: देशाचा अर्थसंकल्प दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी जाहीर झाला की त्या नंतर विविध स्तरांवर प्रतिक्रिया – पडसाद उमटायला सुरुवात होते. सामान्य जनतेत तसेच वर्तमानपत्रे, न्यूज चॅनेल्स, पार्लमेंट, शेयर बाजार आणि मागच्या काही वर्षात समाज माध्यमातून चर्चा – उपचर्चा, मत मतांतरे मांडली जाऊ लागतात. यंदाचा अर्थसंकल्प चांगला की वाईट, फायदेशीर आहे की नुकसानदायक…

पुढे वाचा...
World Cancer Day

World Cancer Day: जागतिक कर्करोग दिवस – 4 फेब्रुवारी

‘शरीरात कोणत्याही भागात होणारी पेशींची uncontrollable वाढ’ अशी कर्करोगाची व्याख्या करता येईल. पण प्रत्येकाचा कॅन्सर वेगळा आणि त्यामुळे त्या अनुषंगाने त्याचे त्रास वगळे! आजार झाला आहे हे कळल्यापासुन  पेशंट मनाने उन्मळून गेलेले असतात. प्रचंड शारीरिक त्रास, दडपण, भीती, उदासी, हे माझ्या बरोबरच का व्हावं – मी कोणाचं काय वाईट केलं आहे हा सततचा विचार, समोर…

पुढे वाचा...
Marathi Bhasha Din

Marathi Bhasha Din: मराठी भाषा दिन – 27 फेब्रुवारी

Marathi Bhasha Din: माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा,हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळाहिच्या कुशीत जन्मले, काळे कणखर हातज्यांच्या दुर्दम धीराने, केली मृत्यूवरी मातनाही पसरला कर, कधी मागायास दानस्वर्णसिंहासनापुढे, कधी लवली ना मानहिच्या गगनांत घुमे, आद्य स्वातंत्र्याची द्वाहीहिच्या पुत्रांच्या बाहूंत, आहे समतेची ग्वाहीमाझ्या मराठी मातीला, नका म्हणू हीन दीनस्वर्गलोकाहून थोर, मला हिचे महिमान – कुसुमाग्रज  Marathi…

पुढे वाचा...
World NGO Day

World NGO Day: जागतिक एन जी ओ दिवस २७ फेब्रुवारी

World NGO Day: समाज आपल्यासाठी सतत काही ना काही करत असतो. याचीच जाणीव ठेवून गरजूंना शैक्षणिक मदत, अन्नदान, वस्त्रदान  , शिधा दान या स्वरूपात प्रत्येकाने फुल ना फुलाची पाकळी आपले योगदान हे देत राहिले पाहिजे. वाढत्या लोकसंख्येमुळे गरिबी, बेकारी अशा सामाजिक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. याशिवाय अनाथ मुलं, परावलंबी ज्येष्ठ नागरिक या देखील समाजाच्या जबाबदाऱ्याच…

पुढे वाचा...
World Poetry Day

World Poetry Day: जागतिक काव्य दिन 21 मार्च

World Poetry Day: कविता हे सांस्कृतिक आणि भाषिक अभिव्यक्तीचे एक अनमोल स्वरूप! लहान असल्यापासूनच बालगीते, बडबड गीते, अंगाई गीते ऐकतानाच आपली आणि कवितेची गट्टी होते. मग पुढे भावगीते, शौर्य गीते, भक्तिगीते, भूपाळी अशा अनेक काव्य प्रकारातून आपण काव्य या लेखन प्रकाराला आपल्या आयुष्यात एक अनन्य साधारण महत्व देतो! प्रेम, दुःख, विलाप, विद्रोह अशा विविध मानवी…

पुढे वाचा...
National Technology Day

National Technology Day: राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस ११ मे

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस ११ मे National Technology Day: तंत्रज्ञान हा आजच्या काळाचा अविभाज्य घटक आहे. स्वकर्तृत्वाने आणि स्वबळावर दिवसेंदिवस जगभरात तंत्रज्ञानाची क्रांती होत आहे. त्यामुळेच असे म्हणता येईल की तंत्रज्ञान हे मानवी सर्जनशीलतेचे द्योतक आहे. आपल्या नैसर्गिक क्षमतांच्या कित्येक पट पुढे जाऊन मानवाने भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक, अवकाशीय अशा प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचे  नवनवीन  टप्पे गाठले आहेत….

पुढे वाचा...
Friendship Day

Friendship Day: मैत्री दिन

Friendship Day: ऑगस्टचा पहिला रविवार हा जागतिक मैत्री दिन अथवा फ्रेंडशिप डे (Friendship Day) म्हणून साजरा केला जातो. मैत्री दिनाची ओळख कॉलेजच्या पहिल्या वर्षी झाली. नवीन कोणाशी माझी मैत्री पटकन होत नाही, खुप कमीजणांशीच कनेक्ट होते कायम… त्यामुळे काॅलेजची भितीच होती की कसा निभाव लागेल. तर, काॅलेज सुरु झाल्यावर थोड्या दिवसात आला Friendship Day. रंगीबेरंगी रिबीनी, फ्रेंडशिप…

पुढे वाचा...