आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस

International Coffee Day: आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस – 1 ऑक्टोबर

International Coffee Day: आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस (International Coffee Day) दरवर्षी 1 ऑक्टोबरला साजरा केला जातो. हा दिवस कॉफी क्षेत्रातील विविधता, गुणवत्ता आणि उत्कटतेचा उत्सव आहे. कॉफीला ‘सर्वात आवडते पेय’ म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी, दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय कॉफी संघटना (ICO), विविध कॉफी संघटना आणि जगभरातील कॉफी प्रेमी यांच्याद्वारे आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस साजरा केला जातो. आजकालच्या…

पुढे वाचा...
आत्मविश्वास… श्वासाइतकाच गरजेचा!

Confidence as Important as Breathing: आत्मविश्वास… श्वासाइतकाच गरजेचा!

एक सार्वजनिक निरीक्षण आहे ते असे की, कोणीही समोरच्याविषयी बोलताना कितीही बोलू शकतो पण स्वतः बद्दल बोलताना मात्र शब्द आठवावे लागतात. खरंच आहे की नाही हे! स्वतःबद्दल चांगले बोलताना, कोणी आपले कौतुक केले तर ते स्वीकारताना आपल्यात असावा लागतो तो आत्मविश्वास! Confidence as Important as Breathing: आत्मविश्वास… श्वासाइतकाच गरजेचा! आत्मविश्वास… श्वासाइतकाच गरजेचा! सध्या आत्मविश्वास वाढवण्यासाठी,…

पुढे वाचा...
Karmaveer Bhaurao Patil:

Karmaveer Bhaurao Patil: शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील

Karmaveer Bhaurao Patil: आजन्म शैक्षणिक आणि अध्ययन व्रत घेतलेले आणि देव दगडात नाही तर माणसात शोधावा असे ज्ञानामृत पाजणारे “शिक्षणमहर्षी” म्हणजेच “कर्मवीर भाऊराव पाटील” (Karmaveer Bhaurao Patil) यांची २२ सप्टेंबर ही जयंती. या निमित्ताने हा त्यांच्याविषयी शब्दांजलीपर लेख! Karmaveer Bhaurao Patil: शिक्षण प्रसारासाठी सतत प्रयत्नशील शतकभरापूर्वीच त्यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाची गरज ओळखून समाजातील प्रत्येक स्तरात…

पुढे वाचा...
आंतरराष्ट्रीय शांतता दिन

आंतरराष्ट्रीय शांतता दिन – 21 सप्टेंबर

शांतता! जगात प्रत्येक व्यक्तीला हवी असणारी गोष्ट! वरवर पाहता, मनुष्याला फक्त वातावरणीय शांतताच हवी असते असे गृहीत धरले जाते. पण वास्तविक दृष्ट्या बघितले तर मनुष्य कायमच फक्त आसपासच्या वातावरणातील शांतताच नाही तर एकंदरीत सामाजिक, मानसिक, भौतिक, शारीरिक स्वास्थ्य रुपी शांततेच्या शोधात असतो. याच शांततेचे महत्व जाणून, आणि त्यावरील एकवाक्यता एकमताने संमत करून दरवर्षी 21 सप्टेंबर…

पुढे वाचा...
How to preserve Banana

केळी जास्त दिवस टिकवण्यासाठी ६ टिप्स

सहज उपलब्ध होणारे आरोग्यदायी फळ केळी हे बारा महिने सहज उपलब्ध होणारे, स्वस्त आणि आरोग्यदायी फळ आहे. त्यामुळे बहुतांश घरात सकाळच्या नाश्त्यात केळ्यांचा समावेश असतो. उभ्या उभ्या सहज खाता येईल असे हे फळ असल्यामुळे दिवसभरात कधीही खाल्ले जाते. लहान मुलांचे तर हे आवडते फळ असते. केळी खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. केळ्यांमध्ये भरपूर…

पुढे वाचा...
World Suicide Prevention Day

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन 2022

आजचे जीवन हे कमालीचे स्पर्धात्मक झाले आहे. माणसाला दिवस भरात अनेक ताणतणावांचा सामना करावा लागतो. प्रत्येकाचे आयुष्य काही ना काही कारणांमुळे तणावपूर्ण होत असते आणि कित्येकदा हा तणाव सहन न झाल्याने माणसे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. या घटनांना आळा बसावा आणि आत्महत्या रोखण्याबाबत तसेच मानसिक आरोग्याबद्दल (Mental Health) जगभरात जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी 10 सप्टेंबर…

पुढे वाचा...
उकडीचे मोदक

उकडीचे मोदक

गणेश चतुर्थीला हमखास बनणारा पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक (Ukadiche Modak). करायला सोपे आणि खायला चविष्ट असे हे पक्वान्न. मोदक म्हणजे मोद देणारा, आनंद देणारा. बाहेरून मऊ लुसलुशीत आणि आत रसाळ गोडवा असलेला मोदक बाप्पा इतकाच तुम्हालाही प्रिय असेल ह्यात शंका नाही. कसे करायचे उकडीचे मोदक? चला जाणून घेऊ या. साहित्य : मोदक पीठ – एक…

पुढे वाचा...
नागपंचमी सण

Kharteshwar Nagpanchami: खारटेश्वर मंदिरातला नागपंचमी सण

Kharteshwar Nagpanchami: श्रावणातल्या कहाण्याचे वाचन, नागपंचमीच्या नैवेद्याचे पुरणाचे दिंडे, मंगळागौरीचे पूजन, शुक्रवारची जिवतीची आरती , गणपती, गौरी, आषाढी कार्तिकी एकादशी आणि एकूणच असा धार्मिक उत्सवाने खच्चून भरलेला चातुर्मास अतिशय उर्जादायी वाटतो. त्यातीलच नागपंचमी निमित्त हा आजचा लेख! माझे आजोळ जळगाव जिल्ह्यात अमळनेर हे माझे आजोळ. शांत, निवांत असे हे तालुक्याचे ठिकाण. संत सखाराम महाराज ह्यांची…

पुढे वाचा...