fbpx
Ambernath Shivmandir

Ambernath Shivmandir: अंबरनाथचे शिवमंदिर – स्थापत्यकलेचा अविष्कार आणि अभियांत्रिकी चमत्कार

Ambernath Shivmandir: अंबरनाथचे शिवमंदिर हे 11व्या शतकातील प्राचीन मंदिर आहे, जे अजूनही सुस्थितीत आहे.  महाराष्ट्रातील मुंबईजवळच्या अंबरनाथ शहरात बांधलेलं हे शिव मंदिर अंबरेश्वर म्हणूनही ओळखले जाते. हे पुरातन शिवालय अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात 2 किमी अंतरावर वडवण (वालधुनी) नदीच्या काठी वसलेले आहे. हे मंदिर 1060 AD मध्ये दगडात सुंदर कोरलेले बांधले गेले. मिळालेल्या पुराव्यांच्या…

पुढे वाचा...
Tulsi Vivah

Tulsi Vivah: तुळशी विवाह – पूजा विधी, आरती आणि मंगलाष्टके

Tulsi Vivah: तुळशी विवाह कार्तिकी एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत साजरा केला जाणारा मंगल उत्सव आहे. तुळशी विवाह हा वार्षिक उत्सव म्हणून करतात. मुख्यतः द्वादशीला तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे. विवाहाची वेळ ही गोधूळी (गाई रानातून चरुन घरी येण्याची वेळ) म्हणजेच सायंकाळची असते. चला तर तुळशी विवाहासाठी लागणारे साहित्य त्यासाठी करावी लागणारी संपुर्ण तयारी यासह पुजेचा संपुर्ण…

पुढे वाचा...
Sarojini Naidu

Sarojini Naidu – Nightingale of India: भारताची कोकिळा सरोजिनी नायडू

Sarojini Naidu: भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपले प्राण पणाला लावलेली, आपले सर्वस्व अर्पण केलेली, आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून आपले अमूल्य योगदान दिलेली प्रत्येक व्यक्तिमत्त्व होती. त्यातल्या अनेक व्यक्ती त्यांच्या उदंड कार्यांमुळे आपल्या मनात घर करून राहिल्या आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे सरोजिनी नायडू. भारताची कोकिळा असे ज्यांना संबोधले जाते त्या सरोजीनी नायडु यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात…

पुढे वाचा...
Savitribai Phule

Savitribai Phule: क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले

Savitribai Phule: काही व्यक्ती, काही प्रभृती ज्यांना आपण प्रत्यक्षात कधीही भेटलो नाही, बघितले नाही तरीही, त्यांच्या बद्दल आपल्या मनात अत्यंत आदर असतो. कारण त्यांच्या कार्यरुपी पुण्याईच्या बळावर आपण आज आपल्याला हवे असणारे, सन्माननीय आयुष्य जगत असतो. ज्या माय मराठी भूमीत आपला जन्म झाला त्या आपल्या महाराष्ट्रात अशा अनेक संत महंत, कर्तबगार – कर्तृत्ववान व्यक्तींचा जन्म…

पुढे वाचा...
Methi Khakhra

Healthy Methi Khakhra: मेथी खाकरा

Methi Khakhra: गुजराती कुटुंबांच्या दैनंदिन नाश्त्याचा, प्रवासात हमखास हवा असलेला असा खाकरा एक पौष्टिक पदार्थ आहे. मेथीचा खाकरा (Methi Khakhra) हा खुसखुशीत पदार्थ बंद डब्यात ठेवल्यास अनेक दिवस टिकू शकतो. Methi Khakhra: साहित्य दीड वाटी गव्हाचे पीठ पाऊण वाटी बारीक चिरलेली मेथीची पाने एक छोटा चमचा ओवा एक छोटा चमचा तीळ पाव छोटा चमचा मिरची…

पुढे वाचा...
Sprout Bhel Recipe

Healthy Sprout Bhel: मोड आलेल्या कडधान्यांची भेळ

Sprout Bhel: भेळ हा प्रकार लहनांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा.  मोड आलेल्या कडधान्यांची भेळ चटपटीत आणि पौष्टीकही असते. कशी बनवायची? चला पाहुयात. Sprout Bhel: साहित्य हे ही वाचा: दडपे पोहे Sprout Bhel: कृती मोड आणण्याची पद्धत : प्रथम मूग स्वच्छ पाण्याने धुवा. धुतलेले मूग ५ ते ६ तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर ते स्वच्छ ओल्या कापडामध्ये…

पुढे वाचा...
Dadape Pohe

Healthy Dadape Pohe: दडपे पोहे

Dadape Pohe: दडप्या पोह्यांमध्ये टोमॅटो, खोबरे, कोथिंबीर, पौठे यांसारखे पदार्थ कच्चे घातल्यामुळे हे पोहे (Dadape Pohe) खूपच पौष्टिक असतात. Dadape Pohe: साहित्य दोन वाट्या पातळ पोहे पाव वाटी किसलेले ओले खोबरे एक छोटा किसलेला किंवा चिरलेला कांदा एक चिरलेला टोमॅटो दोन मिरच्या अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर अर्धे लिंबू पाव वाटी शेंगदाणे आल्याचा एक इंच तुकडा…

पुढे वाचा...
Hirvya Suktanchya Pradeshat

Hirvya Suktanchya Pradeshat: हिरव्या सूक्तांच्या प्रदेशात – पुस्तक परीक्षण

Hirvya Suktanchya Pradeshat: काही पुस्तके त्यांच्या शीर्षकांनीच औत्सुक्य निर्माण करतात. ही नावीन्यपूर्ण शीर्षके ती पुस्तके कथा संग्रह आहेत, कादंबरी आहे की काव्य संग्रह याबद्दल कमालीचे कुतूहल निर्माण करणारी असतात. आणि म्हणूनच ती लक्षवेधी ठरतात. मुळात कोणत्याही प्रकारचे लेखन हे त्या लेखकाची कल्पनाशक्ती, वैचारिक परिसीमा, सद्सद्विवेक बुध्दी, सामाजिक जाणिवा, संवेदनशीलता स्पष्ट करत असते. एकूणच लेखनात दिसून…

पुढे वाचा...