fbpx
Rava Shankarpali

Super Crispy Rava Shankarpali: रव्याची खुसखुशीत शंकरपाळी

Rava Shankarpali: शंकरपाळी बनवितांना आपण मैद्याऐवजी रवा वापरु शकतो. मैद्याची शंकरपाळी जितकी खुसखुशीत होतात तितकीच रव्याची शंकरपाळीही खुसखुशीत होतात. यासाठी पदार्थांचे प्रमाण काय घ्यायचे, ती करायची कशी हे समजून घेणे आवश्यक असते. त्यामुळे यंदाच्या दिवाळीला मैद्याचा वापर न करता सगळ्यांना खाता येतील आणि चविष्ट होतील अशी रव्याची शंकरपाळी कशी करायची ते पाहूया… Rava Shankarpali: साहित्य…

पुढे वाचा...
Diwali Faral

Diwali Faral: घरी बनवायचा की तयार आणायचा?

Diwali Faral: गौरी गणपती, नवरात्र सरले की वेध लागतात दिवाळीचे! अनेकांना अनेक गोष्टींसाठी दिवाळी आवडते. काहींना शाळा, कॉलेजना भरभक्कम सुट्टी असते म्हणून आवडते तर काहींना सगे सोयरे भेटतील म्हणून. परदेशस्थ बांधवांना मायदेशी यायचे निमित्त म्हणून, तर अर्थात सगळ्यांना मनसोक्त फराळाचा आस्वाद घेता येईल म्हणून! Diwali Faral: दिवाळीचा ‘फराळ’ खास हो, बरोबर… आता सगळे पदार्थ वर्षभर…

पुढे वाचा...
कटाची आमटी

कटाची आमटी

घरी पुरण घातलं आहे आणि कटाची आमटी (Katachi Aamti) बनली नाही असं कुठल्याही महाराष्ट्रीय स्वयंपाकघरात सहसा होत नाही. डाळ शिजवल्यानंतर त्यात असलेले पाणी वेगळे काढले जाते ज्याला ‘कट’ असे म्हणतात. या कटाची आमटी कशी करायची ते आज आपण पहाणार आहोत. साहित्य: चणा शिजवलेली चणा डाळ (पुरणपोळीचे पाणी गाळताना उरलेली) कांदा- खोबऱ्याचे वाटण आलं-लसूण पेस्ट कडिपत्ता…

पुढे वाचा...
खमंग भेंडी

Khamang Bhendi: खमंग भेंडी

कांदा आणि शेंगदाण्याचे कूट घालून भेंडीची खमंग भाजी (Khamang Bhendi) करता येते. ही भाजी करायला सोपी आणि विशेष म्हणजे अवघ्या १५ मिनिटात तयार करायची होणारी आहे. कशी आहे कृती? चला पाहुयात. Khamang Bhendi – साहित्य: भेंडी पाव किलो- नीट कोरडी करून काचर्‍या केलेली बारीक चिरलेला कांदा भेंडीच्या अर्धा होईल इतका शेंगदाणे कूट पाव वाटी ४-५…

पुढे वाचा...
Khamang Alu Wadi

Khamang Alu Wadi: खमंग अळूवडी

पारंपारिक महाराष्ट्रीय आणि गुजराथी थाळीत आवर्जून असणारी, जेवणाची लज्जत वाढवणारी चटकदार खमंग अळूवडी (Khamang Alu Wadi) बनवायची आहे? मग लागा तयारीला. Khamang Alu Wadi: साहित्य १५-१६ वडीसाठीची अळूची पानं २ वाट्या डाळीचं पीठ २ टेबलस्पून चिंचेचा पातळ कोळ २ टेबलस्पून गूळ २-३ टीस्पून तिखट २ टीस्पून धणे-जिरे पूड अर्धा टीस्पून हळद मीठ चवीनुसार आळूवड्या तळण्यासाठी…

पुढे वाचा...
Vangi Bhat

Vangi Bhat: वांगी भात

Vangi Bhat: वांगी भात हा कर्नाटकातील भाताचा लोकप्रिय पदार्थ आहे. हा पदार्थ महाराष्ट्राचा आहे की कर्नाटकचा याबद्दल सांगणे अवघड आहे पण हा पदार्थ मात्र बनवायला खूप सोपा आहे आणि जर तुमच्याकडे पांढरा भात शिजला असेल तर फक्त 10 ते 15 मिनिटात हा पदार्थ तयार होऊ शकतो. कसा बनवायचा वांगी भात? (Vangi Bhat) चला पाहुयात. हे…

पुढे वाचा...
Ragi Idli

Delicious Ragi Idli: नाचणीची इडली

Delicious Ragi Idli: नाचणी (Ragi) मधुन शरीराला कॉश्मियम मिळते तसेच प्रोटीन मिनरल्स काब्रोहायड्रेड हे सर्व आवश्यक घटकही मिळतात. म्हणुन आपल्या जेवणात नाचणीचा उपयोग आवश्यक आहे. नाचणीची इडली बनवायला सोपी आहे. कशी बनवायची? चला पाहुयात. Delicious Ragi Idli: साहित्य इडली आणि त्याबरोबर लागणाऱ्या चटणीचे साहित्य आणि कृती इथे देत आहे. इडलीसाठी: नाचणीचे पीठ – १ कप…

पुढे वाचा...
Besan Ladoo बेसनाचे लाडू

Besan Ladoo: बेसनाचे लाडू

Besan Ladoo: दिवाळीचा फराळ बेसनाच्या लाडवांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. बेसनाचे लाडू (Besan Ladoo) बनवायला सुमारे ६० ते ७५ मिनिटांचा कालावधी लागतो पण तरीही ते बनवायला खूप सोपे आणि खायलाही रुचकर असतात. कसे बनवायचे बेसन लाडू? चला पाहुयात. Besan Ladoo: साहित्य २ कप बेसन १/२ कप साजूक तूप (घट्ट) १ कप पिठी साखर (टीप क्र.२…

पुढे वाचा...