fbpx
Book Publishing Shabdasari

Book Publishing Shabdasari: पर्जन्यसरींच्या साक्षीने शब्दसरींचे प्रकाशन

Book Publishing Shabdasari: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक योगदानात कवी -लेखकांचे योगदान फार मोठे असल्याचे मत ज्येष्ठ कवी सतीश सोळांकूरकर यांनी व्यक्त केले. शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कवी प्रसाद कुलकर्णी यांच्या ‘शब्दसरी’ (Book Publishing Shabdasari) या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहोळ्यात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. मराठी ग्रंथ संग्रहालयात झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून ऑल इंडिया पोएट्री असोसिएशनच्या…

पुढे वाचा...
राष्ट्रध्वजाचे आत्मवृत्त

राष्ट्रध्वजाचे आत्मवृत्त

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कुणाल बोरसे यांनी लिहिलेले ‘राष्ट्रध्वजाचे आत्मवृत्त.’ एकदा भारताच्या राजधानीत माझा मुक्काम होता. तेथील एकएक वास्तू निरखत मी नव्या दिल्लीचे रस्त्यावरून हिंडत होतो. राष्ट्रपती भवनासमोर उभा असताना त्या भव्य वास्तू वरील राष्ट्रध्वजाने माझे मन आकर्षून घेतले. खरे पाहता, राष्ट्रध्वज आपल्या पूर्ण परिचयाचा आहे, पण आज त्या भव्य वास्तूवर वाऱ्याबरोबर फडफडणारा आपला राष्ट्रध्वज…

पुढे वाचा...
आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस

International Coffee Day: आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस – 1 ऑक्टोबर

International Coffee Day: आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस (International Coffee Day) दरवर्षी 1 ऑक्टोबरला साजरा केला जातो. हा दिवस कॉफी क्षेत्रातील विविधता, गुणवत्ता आणि उत्कटतेचा उत्सव आहे. कॉफीला ‘सर्वात आवडते पेय’ म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी, दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय कॉफी संघटना (ICO), विविध कॉफी संघटना आणि जगभरातील कॉफी प्रेमी यांच्याद्वारे आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस साजरा केला जातो. आजकालच्या…

पुढे वाचा...
आत्मविश्वास… श्वासाइतकाच गरजेचा!

Confidence as Important as Breathing: आत्मविश्वास… श्वासाइतकाच गरजेचा!

एक सार्वजनिक निरीक्षण आहे ते असे की, कोणीही समोरच्याविषयी बोलताना कितीही बोलू शकतो पण स्वतः बद्दल बोलताना मात्र शब्द आठवावे लागतात. खरंच आहे की नाही हे! स्वतःबद्दल चांगले बोलताना, कोणी आपले कौतुक केले तर ते स्वीकारताना आपल्यात असावा लागतो तो आत्मविश्वास! Confidence as Important as Breathing: आत्मविश्वास… श्वासाइतकाच गरजेचा! आत्मविश्वास… श्वासाइतकाच गरजेचा! सध्या आत्मविश्वास वाढवण्यासाठी,…

पुढे वाचा...

Padmashri Durga Khote: पद्मश्री दुर्गा खोटे – Royal व्यक्तिमत्वाची आई

Padmashri Durga Khote: २२ सप्टेंबर… प्रसिद्ध कलाकार पद्मश्री दुर्गा खोटे यांची पुण्यतिथी. या निमित्ताने त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा हा लेख. पद्मश्री दुर्गा खोटे (Padmashri Durga Khote) मराठी रंगभूमी आणि भारतीय चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या श्रेष्ठ अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी त्यांच्या काळातील आघाडीच्या महिला कलाकारांपैकी एक म्हणून सुरुवात केली होती. त्या काळी नाटक, चित्रपट वैगरे व्यवसायांत काम करणाऱ्यांना…

पुढे वाचा...
Karmaveer Bhaurao Patil:

Karmaveer Bhaurao Patil: शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील

Karmaveer Bhaurao Patil: आजन्म शैक्षणिक आणि अध्ययन व्रत घेतलेले आणि देव दगडात नाही तर माणसात शोधावा असे ज्ञानामृत पाजणारे “शिक्षणमहर्षी” म्हणजेच “कर्मवीर भाऊराव पाटील” (Karmaveer Bhaurao Patil) यांची २२ सप्टेंबर ही जयंती. या निमित्ताने हा त्यांच्याविषयी शब्दांजलीपर लेख! Karmaveer Bhaurao Patil: शिक्षण प्रसारासाठी सतत प्रयत्नशील शतकभरापूर्वीच त्यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाची गरज ओळखून समाजातील प्रत्येक स्तरात…

पुढे वाचा...
आंतरराष्ट्रीय शांतता दिन

आंतरराष्ट्रीय शांतता दिन – 21 सप्टेंबर

शांतता! जगात प्रत्येक व्यक्तीला हवी असणारी गोष्ट! वरवर पाहता, मनुष्याला फक्त वातावरणीय शांतताच हवी असते असे गृहीत धरले जाते. पण वास्तविक दृष्ट्या बघितले तर मनुष्य कायमच फक्त आसपासच्या वातावरणातील शांतताच नाही तर एकंदरीत सामाजिक, मानसिक, भौतिक, शारीरिक स्वास्थ्य रुपी शांततेच्या शोधात असतो. याच शांततेचे महत्व जाणून, आणि त्यावरील एकवाक्यता एकमताने संमत करून दरवर्षी 21 सप्टेंबर…

पुढे वाचा...
How to preserve Banana

केळी जास्त दिवस टिकवण्यासाठी ६ टिप्स

सहज उपलब्ध होणारे आरोग्यदायी फळ केळी हे बारा महिने सहज उपलब्ध होणारे, स्वस्त आणि आरोग्यदायी फळ आहे. त्यामुळे बहुतांश घरात सकाळच्या नाश्त्यात केळ्यांचा समावेश असतो. उभ्या उभ्या सहज खाता येईल असे हे फळ असल्यामुळे दिवसभरात कधीही खाल्ले जाते. लहान मुलांचे तर हे आवडते फळ असते. केळी खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. केळ्यांमध्ये भरपूर…

पुढे वाचा...