International Day of Sign Languages 2023 : आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन 2023
आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन दरवर्षी 23 सप्टेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. जे लोक बोलू किंवा ऐकू शकत नाहीत त्यांच्यासाठी सांकेतिक भाषा खूप महत्त्वाची आहे. यामध्ये देहबोलीतून व्यक्तीशी संवाद साधला जातो. या हावभावाला सांकेतिक भाषा म्हणतात. सांकेतिक भाषा काय आहे? जेव्हा आपण शरीराच्या अवयवांद्वारे संवाद साधतो तेव्हा त्याला सांकेतिक भाषा म्हणतात. जर एखाद्याला ऐकता येत…