मनिष पंडित

श्री. मनिष पंडित हे लेखक, निवेदक आणि चित्रपट समीक्षक आहेत. त्याच बरोबर कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये महाव्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केले आहे. चित्रपट, क्रिकेट आणि तंत्रज्ञान हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. व्यक्तिमत्व विकास आणि इतर सामाजिक विषयांवर त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत. ह्या विषयांवर अनेक शिबिरे आणि कार्यशाळाही ते आयोजित करीत असतात.

Harley-Davidson X440

Harley-Davidson X440 बाईकला प्रचंड प्रतिसाद

Harley-Davidson X440 :​ भारतातील सर्वात मोठी मोटरसायकल उत्पादक हिरो मोटोकॉर्पच्या Harley-Davidson X440 ला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. Harley-Davidson X440 भारतीय बाजारात 3 जुलै रोजी 2.29 लाख रुपयांच्या प्रास्ताविक किमतीत लॉन्च करण्यात आली. Harley-Davidson X440 ला प्रचंड प्रतिसाद भारतातील सर्वात मोठी मोटरसायकल उत्पादक हिरो मोटोकॉर्पच्या Harley-Davidson X440 ला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. Harley-Davidson X440 भारतीय बाजारात…

पुढे वाचा...
Welcome 3

Welcome 3: ‘वेलकम 3’ ची स्टारकास्ट झाली आणखीनच रंजक, चित्रपटात दिसणार आहेत या दोन सुंदरी

Welcome 3 : अक्षय कुमारचा ‘वेलकम ३’ सध्या चर्चेत आहे. चित्रपटाबाबत सातत्याने नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. या चित्रपटाची स्टारकास्ट दिवसेंदिवस रंजक होत आहे. अर्शद वारसी आणि संजय दत्त यांच्यानंतर या चित्रपटात दोन नव्या अभिनेत्रींचा प्रवेश झाला आहे. एका एंटरटेनमेंट वेबसाईटने चित्रपटातील कलाकारांबाबत मोठा दावा केला आहे. Welcome 3 ची स्टारकास्ट या कॉमेडी एंटरटेनरसाठी जॅकलीन…

पुढे वाचा...
Pradhan Mantri Mudra Yojana प्रधानमंत्री मुद्रा योजना

Pradhan Mantri Mudra Yojana In Marathi : प्रधानमंत्री मुद्रा योजना

Pradhan Mantri Mudra Yojana In Marathi : देशात स्वयंरोजगार वाढावा या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) सुरू केली आहे. या योजनेतून लघुउद्योगांना कर्ज देऊन प्रोत्साहन दिले जाते. एप्रिल 2015 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. ८ एप्रिल २०१५ रोजी २०,००० करोड रुपये भांडवल असलेल्या MUDRA बँकेचे म्हणजेच मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट आणि रिफायनान्स एजन्सीचे…

पुढे वाचा...
Shiv Tandav Stotra

Shiv Tandav Stotram | शिव तांडव स्तोत्रम

Shiv Tandav Stotram | शिव तांडव स्तोत्रम : संस्कृतचा प्रकांडपंडित असलेल्या रावणाने शिवतांडव स्तोत्राची रचना केल्याचे सांगितले जाते. पंचचामर वृत्तात रचलेल्या या शिवताण्डव स्तोत्रात शंकराच्या रौद्र स्वरूपाचे व त्याच्या तांडवाचे उत्कृष्ट चित्रण आहे. अनुप्रासालंकाराने सजलेले हे काव्य तालात म्हणताना अंगी स्फुरण चढते. या काव्यातून रावणाची शब्दांवर आणि भाषेवर विलक्षण पकड असल्याचे जाणवते. Shiv Tandav Stotram…

पुढे वाचा...
Navagrah Stotra

Navagrah Stotra : नवग्रह स्तोत्र 

नवग्रह स्तोत्र | Navagrah Stotra : सूर्यमालेतल्या नऊ ग्रहांना हिंदू धर्मात देवता मानले गेले आहे आणि या देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्री व्यास ऋषींनी नवग्रह स्तोत्राची रचना केली. हे हिंदू धर्मातील एक अत्यंत प्रभावशाली स्तोत्र आहे जे नवग्रहांची म्हणजेच सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहू, व केतु यांची स्तुती करणारे स्तोत्र आहे. त्यात सोप्या शब्दांतलं…

पुढे वाचा...
Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana | प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना : आपल्या सर्वांनाच आपल्या कुटुंबाची काळजी असते. आपलं काही बरं वाईट झालं तर आपल्यानंतर आपल्या कुटुंबाचे काय होईल ही चिंता प्रत्येक कर्त्या व्यक्तीला असते. या विवंचनेतून बाहेर पाडण्यासाठी विमा कवच हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक नागरिकांसाठी विम्याचे कवच असणं…

पुढे वाचा...
Sankat Nashan Ganesh Stotra संकटनाशन गणेश स्तोत्र

Sankat Nashan Ganesh Stotra : संकटनाशन गणेश स्तोत्र

Sankat Nashan Ganesh Stotra | संकटनाशन गणेश स्तोत्र : नारद पुराणात उद्धृत केलेले श्री गणेशाचे लोकप्रिय संकटनाशन स्तोत्र, नारदमुनींनी सांगितले आहे. हे स्तोत्र पठाण करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात म्हणून या स्तोत्राला संकटनाशन स्तोत्र असेही म्हंटले जाते. Sankat Nashan Ganesh Stotra | संकटनाशन गणेश स्तोत्र प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम || भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये…

पुढे वाचा...
Shri Ganapati Atharvashirsh श्रीगणपती अथर्वशीर्ष

Shri Ganapati Atharvashirsh : श्रीगणपती अथर्वशीर्ष

Shri Ganapati Atharvashirsh | श्रीगणपती अथर्वशीर्ष : गणपती अथर्वशीर्ष हे मराठीतील एक प्राचीन आणि पवित्र स्तोत्र आहे, ज्याने श्री गणेशाचं स्तुतीकरण केलेलं आहे. ह्या स्तोत्रामध्ये गणेशाचं अतिशय दैवतीय स्वरुप, त्याचं अनंत गुण, आणि त्याचं नाम जपण्याचं महत्त्व स्पष्टपणे सांगितलं आहे. एका दिव्यपूर्व नृत्याने सहित, या स्तोत्राने विघ्नहरण गणेशाचं सर्वजगहीचं स्थानपान व संपदा प्रदान करण्याचं संदेश…

पुढे वाचा...