fbpx

Sankat Nashan Ganesh Stotra : संकटनाशन गणेश स्तोत्र

Sankat Nashan Ganesh Stotra | संकटनाशन गणेश स्तोत्र : नारद पुराणात उद्धृत केलेले श्री गणेशाचे लोकप्रिय संकटनाशन स्तोत्र, नारदमुनींनी सांगितले आहे. या स्तोत्राच्या पठणामुळे व्यक्तीच्या जीवनातील संकटे दूर होतात. म्हणून या स्तोत्राला श्री संकटनाशन स्तोत्र किंवा संकटनाशन गणपती स्तोत्र असेही म्हणतात.

Sankat Nashan Ganesh Stotra | संकटनाशन गणेश स्तोत्र

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम ||

भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये || १ ||

प्रथमं वक्रतुंडं च एकदंतं द्वितीयकम ||
तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम || २ ||

लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च ||
सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्णं तथाष्टमम || ३ ||

नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम ||
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम || ४ ||

द्वादशितानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः ||
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो || ५ ||

विद्यार्थी लभते विध्यां धनार्थी लभते धनम ||
पुत्रार्थी लभते पुत्रन मोक्षार्थी लभते गतिम || ६ ||

जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासै: फलं लभेत ||
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: || ७ ||

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत ||
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: || ८ ||

इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम ||

हे ही वाचा : श्रीगणपती अथर्वशीर्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *