fbpx

मनिष पंडित

श्री. मनिष पंडित हे लेखक, निवेदक आणि चित्रपट समीक्षक आहेत. त्याच बरोबर कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये महाव्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केले आहे. चित्रपट, क्रिकेट आणि तंत्रज्ञान हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. व्यक्तिमत्व विकास आणि इतर सामाजिक विषयांवर त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत. ह्या विषयांवर अनेक शिबिरे आणि कार्यशाळाही ते आयोजित करीत असतात.

विमानतळावरील चेक इनच्या रांगेतून होणार प्रवाशांची सुटका

वाराणसी आणि बेंगळुरू विमानतळावर ‘डिजी यात्रा सुविधा’ (Digi Yatra) सुरु करण्यात आली आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंत पुणे, विजयवाडा, कोलकाता, दिल्ली आणि हैदराबाद या पाच विमानतळांवर ही सुविधा आणण्यात येणार आहे. भारतातल्या निवडक विमानतळावर आता प्रवाशांना एक चांगली सुविधा मिळणार आहे.  १५ ऑगस्ट २०२२ पासून वाराणसी आणि बंगळुरू या देशातील दोन विमानतळांवर ‘डिजी यात्रा’ सुविधा सुरू…

पुढे वाचा...

Eknath Shinde Wins Hearts: एकनाथ शिंदे साहेबांनी जिंकले मन…

Eknath Shinde Wins Hearts: तुमच्या छोट्या कृतीचा इतरांवर मोठा प्रभाव पडू शकतो. ठाणे येथील धर्मवीर आनंद दिघे उद्यानाचे उद्घाटन महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब (Eknath Shinde) ह्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.  त्यावेळी घडलेला हा एक छोटासा प्रसंग. तर हे उद्यान ठाणे कॉलेजच्या अगदी बाहेर आहे.  शिंदे साहेबांना (Eknath Shinde) पाहण्यासाठी कॉलेजचे विद्यार्थी कमालीचे उत्साहित झाले…

पुढे वाचा...
International Dogs Day

आंतरराष्ट्रीय श्वान दिन

कुत्रे हे माणसाचे सर्वात चांगले मित्र आहेत हे आपणा सर्वांना चांगलेच माहीत आहे. त्यांचे प्रेम बिनशर्त आहे आणि म्हणूनच त्या आपुलकीचा सन्मान करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय श्वान दिवस दरवर्षी 26 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. लोकांना कुत्रे दत्तक घेण्यास प्रोत्साहित करणे आणि त्यांना त्यांच्या पात्रतेचे चांगले जीवन प्रदान करणे हा देखील यामागचा उद्देश आहे. तुमचा वेळ तुम्ही…

पुढे वाचा...
Bail Pola

बैल पोळा: सर्जा राजाचा सण

शेतीत कितीही यांत्रिकीकरण झाले तरी शेतीतील कामासाठी बैलाचे महत्व आजही कमी झालेले नाही. शेतकऱ्याच्या उत्पन्नात त्याच्या सचोटी इतकाच त्याच्या बैलांच्या कष्टाचा मोलाचा वाटा असतो. बैलांच्या या कष्टाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात “बैलपोळा” (Bail Pola) सण साजरा केला जातो. पोळा हा सण श्रावण महिन्यातील अमावस्येला येतो. या दिवसाला पिठोरी अमावस्या देखील म्हणतात. बैल पोळ्याचे महत्त्व बैलपोळा…

पुढे वाचा...
One Nation One Charger - Common Charger Policy

One Nation One Charger: केंद्र सरकार आणतंय कॉमन चार्जर पॉलिसी

One Nation One Charger: युरोपियन युनियनने २०२४ पर्यंत स्मार्टफोन, टॅब्लेट, पोर्टेबल स्पीकर आणि ई-रीडर्ससह विविध डिव्हाइसेसना पॉवर देण्यासाठी कॉमन चार्जर म्हणून USB-C पोर्ट स्वीकारण्याची घोषणा केली आहे. ग्राहक आणि पर्यावरणाचा मुद्दा लक्षात घेऊन, युरोपियन युनियनने सार्वजनिक हितासाठी कॉमन चार्जरची (One Nation One Charger) व्यवस्था करण्यास मान्यता दिली आहे. युरोपियन युनियननंतर आता अमेरिकेच्या खासदारांनी वाणिज्य विभागालाही…

पुढे वाचा...
World Poetry Day

World Poetry Day: जागतिक काव्य दिन 21 मार्च

World Poetry Day: कविता हे सांस्कृतिक आणि भाषिक अभिव्यक्तीचे एक अनमोल स्वरूप! लहान असल्यापासूनच बालगीते, बडबड गीते, अंगाई गीते ऐकतानाच आपली आणि कवितेची गट्टी होते. मग पुढे भावगीते, शौर्य गीते, भक्तिगीते, भूपाळी अशा अनेक काव्य प्रकारातून आपण काव्य या लेखन प्रकाराला आपल्या आयुष्यात एक अनन्य साधारण महत्व देतो! प्रेम, दुःख, विलाप, विद्रोह अशा विविध मानवी…

पुढे वाचा...
Save Your Phone Battery

Save Your Phone Battery: अशी वाचवा तुमच्या फोनची बॅटरी

Save Your Phone Battery: तुमच्या मोबाईल फोनची बॅटरी (mobile phone battery) ही तुमच्या मोबाईल इतकीच महत्वाची असते. बॅटरी संपलेली असेल तर फोनचा तुम्हाला काहीच उपयोग नसतो. आपल्यापैकी बरेच जण मजबूत केसेस वापरून, चांगले स्क्रिन गार्ड लावून त्यांच्या फोनचे संरक्षण करीत असतात. परंतु फोनच्या बॅटरीचे आयुष्य संरक्षित करण्यासाठी मात्र तितके प्रयत्न होतांना दिसत नाहीत. लिथियम-आयन बॅटरीचे…

पुढे वाचा...