International VadapavDay

International Vada Pav Day: जागतिक वडापाव दिन आणि मी

International VadapavDay: २३ ऑगस्ट म्हणजे जागतिक वडापाव दिन… अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, लंच, डिनर असं सगळं काही म्हणजे वडापाव. जगभरामध्ये बॉम्बे बर्गर म्हणूनही वडापाव ओळखला जातो. बटाटवडे आवडत नाही अशी व्यक्ती सापडणे दुर्मिळ! बटाटेवडा या ऐवजी बटाटवडा असा शब्द जाणीवपूर्वक वापरला कारण हा खास पुलंचा शब्द आहे. माझे खाद्य जीवन या त्यांच्या लेखात ते लिहितात की…

पुढे वाचा...
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन २९ जुलै

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस किंवा जागतिक व्याघ्र दिन (International Tiger Day) दरवर्षी २९ जुलै रोजी साजरा केला जातो. व्याघ्र संवर्धनाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. २९ जुलै हा अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे कारण  २०१० साली याच दिवशी अनेक देशांनी रशिया येथे झालेल्या सेंट पीटर्सबर्ग व्याघ्र परिषदेमध्ये करारावर स्वाक्षरी केली होती. जागतिक पातळीवर वाघांची कमी…

पुढे वाचा...

आंतरराष्ट्रीय ट्रॅफिक लाईट  दिवस – ५ ऑगस्ट

घर, ऑफिस, शाळा, कॉलेज कुठेही जायचे असेल तिथे पोचायला किती वेळ लागेल याचा प्रत्यक्षातील अंतरापेक्षा रस्त्यात ट्रॅफिक किती आणि कुठे कुठे असेल यावर आपण अंदाज बांधतो. आजकाल तुम्ही शहरात असा किंवा ग्रामीण भागात, वाढत्या लोकसंख्यमुळे वाढती वाहन संख्या आणि वाढत्या वाहनांमुळे गरजेची सुव्यवस्थित वाहतूक यंत्रणा आत्यंतिक गरजेची आहे. आणि म्हणूनच हे महत्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी…

पुढे वाचा...
जागतिक पर्यटन दिन

जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर

जागतिक पर्यटन दिन दरवर्षी 27 सप्टेंबरला साजरा केला जातो. प्रवास करायला आवडत नाही असा माणूस विरळाच. प्रवास हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. लहान असताना मे महिन्याच्या सुट्टीत आजोळी जाणे असो किंवा शाळेची कुटुंबाची एखादी सहल असो, अशा अनेक निमित्ताने आपले लहान-मोठे प्रवास सुरू झालेले असतात. त्यानंतर मग पुढील शिक्षणासाठी नोकरीनिमित्त परगावी, परदेशी जाणे…

पुढे वाचा...

राष्ट्रीय कॅन्सर जागृती दिवस 7 नोव्हेंबर

दरवर्षी 7 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय कॅन्सर जागृती दिवस म्हणून ओळखला जातो. कॅन्सर – बस नाम ही काफी है! हो…..  हादरून जायला, गळुन जायला फक्त हा एक शब्दच पुरेसा आहे. एखाद्या आजाराची कुणकुण लागली की मग आपल्याला मिळालेलं निरोगी, सुदृढ आयुष्य आपण किती बेदरकारपणे वाया घालवत जगतोय; निरर्थक गोष्टींची खंत बाळगुन किती कुढत जगतोय या…

पुढे वाचा...

बालदिन – 14 नोव्हेंबर

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणजेच 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून भारतात साजरा केला जातो. यानिमित्ताने सध्याच्या परिस्थितीतील बाल्य जीवनाबद्दलचा हा आढावा –  आपण वर्षभरात रोजच कोणता ना कोणता खास दिवस साजरा करत असतो.  हे प्रत्येक  दिनविशेष आयुष्याशी निगडित प्रत्येक वैयक्तिक, सामाजिक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरे केले जातात.  कोरोनाचा प्रभाव दरवर्षी…

पुढे वाचा...

भारतीय नौदल दिन ४ डिसेंबर

भारतीय नौदल दिन का साजरा केला जातो हे  जाणून घेण्यासाठी हा माहितीपर लेख! सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जगभरातील प्रत्येक देशात आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स विभागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भौगोलिक परिस्थिती नुसार प्रत्येक देशाला समुद्र किनारा लाभला नाही त्यामुळे ज्या देशांना समुद्र किनारा आहे त्या देशात नौदलाचे विशेष महत्त्व असते, यात आपल्या भारत देशाचाही समावेश आहे. स्थापना भारतीय…

पुढे वाचा...

भ्रष्टाचार विरोधी दिवस 31 ऑक्टोबर 

मागील काही दिवसात अनेक ठळक महत्वाच्या आंतरराष्ट्रीय दिवसांबद्दल आपण माहिती घेत आहोत. आजचा दिनविशेष आहे ‘ भ्रष्टाचार विरोधी दिवस ‘ ! आपल्यापकी प्रत्येकाने एकदा तरी हा शब्द दुर्दैवाने अनुभवला असेल – तो म्हणजे भ्रष्टाचार! तर आजचा हा दिवस  म्हणजे , 9 डिसेंबर   जगभरात  आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार दिन म्हणून ओळखला जातो. देशातील नागरिकांमध्ये भ्रष्टाचाराविरूद्ध जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र…

पुढे वाचा...