fbpx
Most Common Passwords

NordPass released the list of Most Common Passwords of 2022: नॉर्डपास तर्फे सर्वात खराब पासवर्डची यादी जाहीर

NordPass released the list of Most Common Passwords: भारतात डिजिटल क्रांती मुळे जवळ पास प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे.  अनेकजण डेस्कटॉप कॉम्पुटर, टॅब्लेट्स आणि लॅपटॉप्सही वापरतात.  स्मार्टफोन्सचा वापर वाढल्याने अनेक जण फेसबुक, व्हॉट्सॲप सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करीत आहेत. सर्व प्रकारचे सोशल मीडिया अकाउंट किंवा बँक अकाउंट्स वापरण्यासाठी पासवर्डचा वापर आवश्यक आहे. पासवर्ड ठेवणे हे कौशल्याचे…

पुढे वाचा...
Yummy Basundi

Yummy Basundi: चविष्ट बासुंदी

Yummy Basundi: बासुंदी हा दुधापासून बनवला जाणारा गोड पदार्थ आहे ज्यात सुका मेवा घातला जातो. चव वाढवण्यासाठी त्यात वेलची आणि जायफळाचा देखील वापर केला जातो. हा पदार्थ महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकातील काही भागांत अतिशय लोकप्रिय आहे. कसा बनवायचा हा पदार्थ? जाणून घेऊयात अगदी सोपी रेसिपी. Yummy Basundi: साहित्य हे ही वाचा: पुरण पोळी Yummy Basundi:…

पुढे वाचा...
Ambernath Shivmandir

Ambernath Shivmandir: अंबरनाथचे शिवमंदिर – स्थापत्यकलेचा अविष्कार आणि अभियांत्रिकी चमत्कार

Ambernath Shivmandir: अंबरनाथचे शिवमंदिर हे 11व्या शतकातील प्राचीन मंदिर आहे, जे अजूनही सुस्थितीत आहे.  महाराष्ट्रातील मुंबईजवळच्या अंबरनाथ शहरात बांधलेलं हे शिव मंदिर अंबरेश्वर म्हणूनही ओळखले जाते. हे पुरातन शिवालय अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात 2 किमी अंतरावर वडवण (वालधुनी) नदीच्या काठी वसलेले आहे. हे मंदिर 1060 AD मध्ये दगडात सुंदर कोरलेले बांधले गेले. मिळालेल्या पुराव्यांच्या…

पुढे वाचा...
Tulsi Vivah

Tulsi Vivah: तुळशी विवाह – पूजा विधी, आरती आणि मंगलाष्टके

Tulsi Vivah: तुळशी विवाह कार्तिकी एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत साजरा केला जाणारा मंगल उत्सव आहे. तुळशी विवाह हा वार्षिक उत्सव म्हणून करतात. मुख्यतः द्वादशीला तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे. विवाहाची वेळ ही गोधूळी (गाई रानातून चरुन घरी येण्याची वेळ) म्हणजेच सायंकाळची असते. चला तर तुळशी विवाहासाठी लागणारे साहित्य त्यासाठी करावी लागणारी संपुर्ण तयारी यासह पुजेचा संपुर्ण…

पुढे वाचा...
Sarojini Naidu

Sarojini Naidu – Nightingale of India: भारताची कोकिळा सरोजिनी नायडू

Sarojini Naidu: भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपले प्राण पणाला लावलेली, आपले सर्वस्व अर्पण केलेली, आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून आपले अमूल्य योगदान दिलेली प्रत्येक व्यक्तिमत्त्व होती. त्यातल्या अनेक व्यक्ती त्यांच्या उदंड कार्यांमुळे आपल्या मनात घर करून राहिल्या आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे सरोजिनी नायडू. भारताची कोकिळा असे ज्यांना संबोधले जाते त्या सरोजीनी नायडु यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात…

पुढे वाचा...
Savitribai Phule

Savitribai Phule: क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले

Savitribai Phule: काही व्यक्ती, काही प्रभृती ज्यांना आपण प्रत्यक्षात कधीही भेटलो नाही, बघितले नाही तरीही, त्यांच्या बद्दल आपल्या मनात अत्यंत आदर असतो. कारण त्यांच्या कार्यरुपी पुण्याईच्या बळावर आपण आज आपल्याला हवे असणारे, सन्माननीय आयुष्य जगत असतो. ज्या माय मराठी भूमीत आपला जन्म झाला त्या आपल्या महाराष्ट्रात अशा अनेक संत महंत, कर्तबगार – कर्तृत्ववान व्यक्तींचा जन्म…

पुढे वाचा...
Methi Khakhra

Healthy Methi Khakhra: मेथी खाकरा

Methi Khakhra: गुजराती कुटुंबांच्या दैनंदिन नाश्त्याचा, प्रवासात हमखास हवा असलेला असा खाकरा एक पौष्टिक पदार्थ आहे. मेथीचा खाकरा (Methi Khakhra) हा खुसखुशीत पदार्थ बंद डब्यात ठेवल्यास अनेक दिवस टिकू शकतो. Methi Khakhra: साहित्य दीड वाटी गव्हाचे पीठ पाऊण वाटी बारीक चिरलेली मेथीची पाने एक छोटा चमचा ओवा एक छोटा चमचा तीळ पाव छोटा चमचा मिरची…

पुढे वाचा...
Sprout Bhel Recipe

Healthy Sprout Bhel: मोड आलेल्या कडधान्यांची भेळ

Sprout Bhel: भेळ हा प्रकार लहनांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा.  मोड आलेल्या कडधान्यांची भेळ चटपटीत आणि पौष्टीकही असते. कशी बनवायची? चला पाहुयात. Sprout Bhel: साहित्य हे ही वाचा: दडपे पोहे Sprout Bhel: कृती मोड आणण्याची पद्धत : प्रथम मूग स्वच्छ पाण्याने धुवा. धुतलेले मूग ५ ते ६ तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर ते स्वच्छ ओल्या कापडामध्ये…

पुढे वाचा...