fbpx
आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस

International Coffee Day: आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस – 1 ऑक्टोबर

International Coffee Day: आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस (International Coffee Day) दरवर्षी 1 ऑक्टोबरला साजरा केला जातो. हा दिवस कॉफी क्षेत्रातील विविधता, गुणवत्ता आणि उत्कटतेचा उत्सव आहे. कॉफीला ‘सर्वात आवडते पेय’ म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी, दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय कॉफी संघटना (ICO), विविध कॉफी संघटना आणि जगभरातील कॉफी प्रेमी यांच्याद्वारे आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस साजरा केला जातो. आजकालच्या…

पुढे वाचा...
International Dogs Day

आंतरराष्ट्रीय श्वान दिन

कुत्रे हे माणसाचे सर्वात चांगले मित्र आहेत हे आपणा सर्वांना चांगलेच माहीत आहे. त्यांचे प्रेम बिनशर्त आहे आणि म्हणूनच त्या आपुलकीचा सन्मान करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय श्वान दिवस दरवर्षी 26 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. लोकांना कुत्रे दत्तक घेण्यास प्रोत्साहित करणे आणि त्यांना त्यांच्या पात्रतेचे चांगले जीवन प्रदान करणे हा देखील यामागचा उद्देश आहे. तुमचा वेळ तुम्ही…

पुढे वाचा...
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन २९ जुलै

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस किंवा जागतिक व्याघ्र दिन (International Tiger Day) दरवर्षी २९ जुलै रोजी साजरा केला जातो. व्याघ्र संवर्धनाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. २९ जुलै हा अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे कारण  २०१० साली याच दिवशी अनेक देशांनी रशिया येथे झालेल्या सेंट पीटर्सबर्ग व्याघ्र परिषदेमध्ये करारावर स्वाक्षरी केली होती. जागतिक पातळीवर वाघांची कमी…

पुढे वाचा...

आंतरराष्ट्रीय ट्रॅफिक लाईट  दिवस – ५ ऑगस्ट

घर, ऑफिस, शाळा, कॉलेज कुठेही जायचे असेल तिथे पोचायला किती वेळ लागेल याचा प्रत्यक्षातील अंतरापेक्षा रस्त्यात ट्रॅफिक किती आणि कुठे कुठे असेल यावर आपण अंदाज बांधतो. आजकाल तुम्ही शहरात असा किंवा ग्रामीण भागात, वाढत्या लोकसंख्यमुळे वाढती वाहन संख्या आणि वाढत्या वाहनांमुळे गरजेची सुव्यवस्थित वाहतूक यंत्रणा आत्यंतिक गरजेची आहे. आणि म्हणूनच हे महत्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी…

पुढे वाचा...
जागतिक पर्यटन दिन

जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर

जागतिक पर्यटन दिन दरवर्षी 27 सप्टेंबरला साजरा केला जातो. प्रवास करायला आवडत नाही असा माणूस विरळाच. प्रवास हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. लहान असताना मे महिन्याच्या सुट्टीत आजोळी जाणे असो किंवा शाळेची कुटुंबाची एखादी सहल असो, अशा अनेक निमित्ताने आपले लहान-मोठे प्रवास सुरू झालेले असतात. त्यानंतर मग पुढील शिक्षणासाठी नोकरीनिमित्त परगावी, परदेशी जाणे…

पुढे वाचा...

राष्ट्रीय कॅन्सर जागृती दिवस 7 नोव्हेंबर

दरवर्षी 7 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय कॅन्सर जागृती दिवस म्हणून ओळखला जातो. कॅन्सर – बस नाम ही काफी है! हो…..  हादरून जायला, गळुन जायला फक्त हा एक शब्दच पुरेसा आहे. एखाद्या आजाराची कुणकुण लागली की मग आपल्याला मिळालेलं निरोगी, सुदृढ आयुष्य आपण किती बेदरकारपणे वाया घालवत जगतोय; निरर्थक गोष्टींची खंत बाळगुन किती कुढत जगतोय या…

पुढे वाचा...

बालदिन – 14 नोव्हेंबर

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणजेच 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून भारतात साजरा केला जातो. यानिमित्ताने सध्याच्या परिस्थितीतील बाल्य जीवनाबद्दलचा हा आढावा –  आपण वर्षभरात रोजच कोणता ना कोणता खास दिवस साजरा करत असतो.  हे प्रत्येक  दिनविशेष आयुष्याशी निगडित प्रत्येक वैयक्तिक, सामाजिक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरे केले जातात.  कोरोनाचा प्रभाव दरवर्षी…

पुढे वाचा...

भारतीय नौदल दिन ४ डिसेंबर

भारतीय नौदल दिन का साजरा केला जातो हे  जाणून घेण्यासाठी हा माहितीपर लेख! सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जगभरातील प्रत्येक देशात आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स विभागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भौगोलिक परिस्थिती नुसार प्रत्येक देशाला समुद्र किनारा लाभला नाही त्यामुळे ज्या देशांना समुद्र किनारा आहे त्या देशात नौदलाचे विशेष महत्त्व असते, यात आपल्या भारत देशाचाही समावेश आहे. स्थापना भारतीय…

पुढे वाचा...