fbpx
भारतीय वायुसेना दिन

भारतीय वायुसेना दिन – 8 ऑक्टोबर

भारतीय वायुसेना दिन (Indian Airforce Day ) दरवर्षी 8 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. १९३२ साली याच दिवशी म्हणजेच 8 ऑक्टोबर 1932 रोजी हवाई दलाची स्थापना झाली होती. म्हणूनच दरवर्षी स्थापना दिनानिमित्त भारतीय हवाई दल आपली ताकद दाखवते. भारतीय वायुसेना दिन 2022 भारतीय हवाई दल आज 8 ऑक्टोबर रोजी आपला 90 वा स्थापना दिवस (IAF…

पुढे वाचा...
पुढील 10 वर्षे भारतीय हवाई दलासाठी खास

Indina AirForce Aircraft Purchase: पुढील 10 वर्षे भारतीय हवाई दलासाठी खास, स्वदेशी ताकद वाढणार

पुढील 10 वर्षे भारतीय हवाई दलासाठी खास असणार आहेत. येत्या 10 वर्षांत भारतीय हवाई दल आपला लढाऊ विमानांचा ताफा विस्तारणार असून त्यात समाविष्ट असलेली बहुतांश विमाने भारतातच तयार केली जाणार आहेत. हवाई दलाकडे सध्या लढाऊ विमानांची मंजूर संख्या 42 स्क्वाड्रन्स आहे. प्रत्येक स्क्वाड्रनमध्ये 18 विमाने असतात. सध्या हवाई दलाकडे फक्त 31 स्क्वाड्रन्स आहेत आणि हवाई…

पुढे वाचा...
हवाई दलात नवीन ऑपरेशनल विंग

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच हवाई दलात नवीन ऑपरेशनल विंग

भारतीय वायुसेनेच्या 90 व्या वर्धापन दिनानिमित्त चंदीगड येथील वायुसेना स्थानकावर एका औपचारिक परेडचे आयोजन करण्यात आले होते. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी परेडचे निरीक्षण केले. कार्यक्रमात चौधरी म्हणाले की, “केंद्र सरकारने भारतीय हवाई दलातील अधिकाऱ्यांसाठी वेपन सिस्टिम विंग स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.” ते म्हणाले की, “स्वातंत्र्यानंतर प्रथमच हवाई दलात…

पुढे वाचा...
Shubhangi Keer

Famous YouTuber Shubhangi Keer: शुभांगी कीर – यशस्वी यू ट्यूबर

Shubhangi Keer: खुप वर्षांपूर्वी झी टिव्हीवर संजीव कपूर यांनी ‘खाना खजाना’ या रेसिपी शो ला सुरुवात केली. तो पर्यंत पाककलेबद्दल, निरनिराळ्या पाककृतीं बद्दल माहीती हवी असल्यास पुस्तकांचाच आधार होता. पाककलेवर आधारित असंख्य पुस्तकेच तेव्हा बाजारात उपलब्ध होती. परंतु प्रत्यक्षात तो पदार्थ बनवून दाखवत तो शिकवणे हे मात्र भारतीय टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच घडत होते. त्या रेसिपी शो…

पुढे वाचा...

World Animal Day : जागतिक प्राणी दिन – ४ ऑक्टबर

World Animal Day : जागतिक प्राणी दिन हा प्राण्यांचे हक्क आणि कल्याण यासाठी कृती करण्याचा संदेश देणारा एक आंतरराष्ट्रीय दिवस आहे. दरवर्षी 4 ऑक्टोबर रोजी, प्राण्यांचे संरक्षक संत फ्रान्सिस ऑफ असिसीच्या सणाच्या दिवशी साजरा केला जातो. जागतिक प्राणी दिन हा एक दिवस आहे ज्यामध्ये जगभरातील लोक प्राण्यांच्या भल्यासाठी आणि अधिकारांसाठी काम करतात.  हा दरवर्षी 4…

पुढे वाचा...
दसरा सण मोठा

दसरा सण मोठा…

‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ या काव्यातच ह्या सणाची महती गौरवलेली आहे. दसरा म्हणजेच विजयादशमी . हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे आपल्याकडे विजयादशमीच्या सणाला फार महत्त्वाचे स्थान आहे. विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवसाला दसरा असेही म्हटले जाते. आश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या घटांची स्थापना…

पुढे वाचा...
राष्ट्रध्वजाचे आत्मवृत्त

राष्ट्रध्वजाचे आत्मवृत्त

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कुणाल बोरसे यांनी लिहिलेले ‘राष्ट्रध्वजाचे आत्मवृत्त.’ एकदा भारताच्या राजधानीत माझा मुक्काम होता. तेथील एकएक वास्तू निरखत मी नव्या दिल्लीचे रस्त्यावरून हिंडत होतो. राष्ट्रपती भवनासमोर उभा असताना त्या भव्य वास्तू वरील राष्ट्रध्वजाने माझे मन आकर्षून घेतले. खरे पाहता, राष्ट्रध्वज आपल्या पूर्ण परिचयाचा आहे, पण आज त्या भव्य वास्तूवर वाऱ्याबरोबर फडफडणारा आपला राष्ट्रध्वज…

पुढे वाचा...
आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस

International Coffee Day: आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस – 1 ऑक्टोबर

International Coffee Day: आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस (International Coffee Day) दरवर्षी 1 ऑक्टोबरला साजरा केला जातो. हा दिवस कॉफी क्षेत्रातील विविधता, गुणवत्ता आणि उत्कटतेचा उत्सव आहे. कॉफीला ‘सर्वात आवडते पेय’ म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी, दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय कॉफी संघटना (ICO), विविध कॉफी संघटना आणि जगभरातील कॉफी प्रेमी यांच्याद्वारे आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस साजरा केला जातो. आजकालच्या…

पुढे वाचा...