fbpx
गणपती बाप्पाचे आगमन

गणपती बाप्पाचे आगमन

कवी: प्रमोद न सूर्यवंशी, मालाड शंकर पार्वतीचा नटखट बाळखातोय गोड गोड सदा मोदकगणेश कार्तिक गौरी भाऊ बहीणउंदरी मामा सोबत मैत्रीचा दैवक … १ वाजत गाजत ही माझ्या घरातगणपती बाप्पाचे आगमन झालेघरात दारात उत्साह हो नांदलासर्वांच्या मनाला उधाण खर आले … २ आहे तूच सुखकर्ता तूच दुःखहर्तादूर कर जगावरच्या या विग्नालातुझी पूजा आरती करतो नेहमीतुच संभाळू…

पुढे वाचा...
डॉ. गोविंद नंदकुमार

Kudos to Doctor Govind Nandkumar: बेंगळुरूच्या डॉक्टरांनी 3 किमी धावत जाऊन केली महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया

Kudos to Doctor Govind Nandkumar: बेंगळुरू शहर तिथल्या रहदारीसाठी कुप्रसिद्ध आहे. तिथल्या लोकांना ट्राफिक मध्ये अडकून पडण्याची आता सवयच झाली आहे. त्यातून सध्या पावसामुळे ठिकठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे वहातुकीची समस्या आधीक बिकट झाली आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे अत्यंत त्रासदायक ठरत आहे आणि अशातच आपल्या पेशंटचा जीव वाचवण्यासाठी असामान्य निर्णय घेणाऱ्या डॉक्टरची…

पुढे वाचा...
हर घर तिरंगा

अ. भा. सो. क्ष. कासार समाजोन्नती मध्यवर्ती महिला मंडळाने साजरा केला ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रम

9 ऑगस्ट म्हटले की आपल्याला आठवते १९४२ ची ‘चले जाव’ चळवळ आणि मनात फुलते स्वाभिमानाची ज्योत.  क्रांती दिनाच्या याच शुभमुहूर्तावर अखिल भारतीय सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजोन्नती मध्यवर्ती महिला मंडळाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘हर घर तिरंगा‘ अंतर्गत ‘तिरंगा’ थीम घेऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ऑनलाईन आणि ऑफलाइन कार्यक्रम ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही स्वरूपात…

पुढे वाचा...
World Suicide Prevention Day

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन 2022

आजचे जीवन हे कमालीचे स्पर्धात्मक झाले आहे. माणसाला दिवस भरात अनेक ताणतणावांचा सामना करावा लागतो. प्रत्येकाचे आयुष्य काही ना काही कारणांमुळे तणावपूर्ण होत असते आणि कित्येकदा हा तणाव सहन न झाल्याने माणसे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. या घटनांना आळा बसावा आणि आत्महत्या रोखण्याबाबत तसेच मानसिक आरोग्याबद्दल (Mental Health) जगभरात जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी 10 सप्टेंबर…

पुढे वाचा...