Shiv Tandav Stotram | शिव तांडव स्तोत्रम
Shiv Tandav Stotram | शिव तांडव स्तोत्रम : संस्कृतचा प्रकांडपंडित असलेल्या रावणाने शिवतांडव स्तोत्राची रचना केल्याचे सांगितले जाते. पंचचामर वृत्तात रचलेल्या या शिवताण्डव स्तोत्रात शंकराच्या रौद्र स्वरूपाचे व त्याच्या तांडवाचे उत्कृष्ट चित्रण आहे. अनुप्रासालंकाराने सजलेले हे काव्य तालात म्हणताना अंगी स्फुरण चढते. या काव्यातून रावणाची शब्दांवर आणि भाषेवर विलक्षण पकड असल्याचे जाणवते. Shiv Tandav Stotram…