fbpx
Hirvya Suktanchya Pradeshat

Hirvya Suktanchya Pradeshat: हिरव्या सूक्तांच्या प्रदेशात – पुस्तक परीक्षण

Hirvya Suktanchya Pradeshat: काही पुस्तके त्यांच्या शीर्षकांनीच औत्सुक्य निर्माण करतात. ही नावीन्यपूर्ण शीर्षके ती पुस्तके कथा संग्रह आहेत, कादंबरी आहे की काव्य संग्रह याबद्दल कमालीचे कुतूहल निर्माण करणारी असतात. आणि म्हणूनच ती लक्षवेधी ठरतात. मुळात कोणत्याही प्रकारचे लेखन हे त्या लेखकाची कल्पनाशक्ती, वैचारिक परिसीमा, सद्सद्विवेक बुध्दी, सामाजिक जाणिवा, संवेदनशीलता स्पष्ट करत असते. एकूणच लेखनात दिसून…

पुढे वाचा...
Book Publishing Shabdasari

Book Publishing Shabdasari: पर्जन्यसरींच्या साक्षीने शब्दसरींचे प्रकाशन

Book Publishing Shabdasari: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक योगदानात कवी -लेखकांचे योगदान फार मोठे असल्याचे मत ज्येष्ठ कवी सतीश सोळांकूरकर यांनी व्यक्त केले. शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कवी प्रसाद कुलकर्णी यांच्या ‘शब्दसरी’ (Book Publishing Shabdasari) या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहोळ्यात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. मराठी ग्रंथ संग्रहालयात झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून ऑल इंडिया पोएट्री असोसिएशनच्या…

पुढे वाचा...
राष्ट्रध्वजाचे आत्मवृत्त

राष्ट्रध्वजाचे आत्मवृत्त

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कुणाल बोरसे यांनी लिहिलेले ‘राष्ट्रध्वजाचे आत्मवृत्त.’ एकदा भारताच्या राजधानीत माझा मुक्काम होता. तेथील एकएक वास्तू निरखत मी नव्या दिल्लीचे रस्त्यावरून हिंडत होतो. राष्ट्रपती भवनासमोर उभा असताना त्या भव्य वास्तू वरील राष्ट्रध्वजाने माझे मन आकर्षून घेतले. खरे पाहता, राष्ट्रध्वज आपल्या पूर्ण परिचयाचा आहे, पण आज त्या भव्य वास्तूवर वाऱ्याबरोबर फडफडणारा आपला राष्ट्रध्वज…

पुढे वाचा...
गणपती बाप्पाचे आगमन

गणपती बाप्पाचे आगमन

कवी: प्रमोद न सूर्यवंशी, मालाड शंकर पार्वतीचा नटखट बाळखातोय गोड गोड सदा मोदकगणेश कार्तिक गौरी भाऊ बहीणउंदरी मामा सोबत मैत्रीचा दैवक … १ वाजत गाजत ही माझ्या घरातगणपती बाप्पाचे आगमन झालेघरात दारात उत्साह हो नांदलासर्वांच्या मनाला उधाण खर आले … २ आहे तूच सुखकर्ता तूच दुःखहर्तादूर कर जगावरच्या या विग्नालातुझी पूजा आरती करतो नेहमीतुच संभाळू…

पुढे वाचा...