fbpx

मनिष पंडित

श्री. मनिष पंडित हे लेखक, निवेदक आणि चित्रपट समीक्षक आहेत. त्याच बरोबर कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये महाव्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केले आहे. चित्रपट, क्रिकेट आणि तंत्रज्ञान हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. व्यक्तिमत्व विकास आणि इतर सामाजिक विषयांवर त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत. ह्या विषयांवर अनेक शिबिरे आणि कार्यशाळाही ते आयोजित करीत असतात.

Moonlighting

Moonlighting: मूनलाइटिंग – समर्थन, विरोध आणि कारणे

Moonlighting: IT जायंट विप्रोने मूनलाइटिंगसाठी 300 कर्मचार्‍यांना काढून टाकल्याची बातमी आली आणि “मूनलाइटिंग” (Moonlighting) या संकल्पनेला पुन्हा एकदा प्रसिद्धी मिळाली. नियमित कामकाजाच्या वेळेनंतर दुसरे काम करणे याला ‘मूनलाइटिंग’ असे म्हणतात. सामान्यतः संध्याकाळी किंवा रात्री म्हणजेच चंद्रप्रकाश असताना केलेले काम अशी या संकल्पनेमागची भावना आहे. मूनलाइटिंग (Moonlighting) म्हणजे मुख्य उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणून नियमित नोकरी करायची…

पुढे वाचा...
कटाची आमटी

कटाची आमटी

घरी पुरण घातलं आहे आणि कटाची आमटी (Katachi Aamti) बनली नाही असं कुठल्याही महाराष्ट्रीय स्वयंपाकघरात सहसा होत नाही. डाळ शिजवल्यानंतर त्यात असलेले पाणी वेगळे काढले जाते ज्याला ‘कट’ असे म्हणतात. या कटाची आमटी कशी करायची ते आज आपण पहाणार आहोत. साहित्य: चणा शिजवलेली चणा डाळ (पुरणपोळीचे पाणी गाळताना उरलेली) कांदा- खोबऱ्याचे वाटण आलं-लसूण पेस्ट कडिपत्ता…

पुढे वाचा...
खमंग भेंडी

Khamang Bhendi: खमंग भेंडी

कांदा आणि शेंगदाण्याचे कूट घालून भेंडीची खमंग भाजी (Khamang Bhendi) करता येते. ही भाजी करायला सोपी आणि विशेष म्हणजे अवघ्या १५ मिनिटात तयार करायची होणारी आहे. कशी आहे कृती? चला पाहुयात. Khamang Bhendi – साहित्य: भेंडी पाव किलो- नीट कोरडी करून काचर्‍या केलेली बारीक चिरलेला कांदा भेंडीच्या अर्धा होईल इतका शेंगदाणे कूट पाव वाटी ४-५…

पुढे वाचा...
Amitabh Bachchan

Super Star Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन

Superstar Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 11 ऑक्टोबर रोजी त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यांचा मनोरंजन उद्योगातील प्रवास अनेक पिढ्यांमधील अभिनेत्यांसाठी प्रेरणादायी आहे. अमिताभ यांचा जन्म 1942 मध्ये अलाहाबाद येथे हिंदी कवी हरिवंशराय बच्चन आणि त्यांच्या पत्नी, सामाजिक कार्यकर्त्या तेजी बच्चन यांच्या घरी झाला. त्यांचे शिक्षण नैनिताल येथे आणि दिल्ली विद्यापीठातील…

पुढे वाचा...
Sandwich Generation

Sandwich Generation: सँडविच जनरेशन आणि Smart समतोल

Sandwich Generation: जर तुम्ही अशी व्यक्ती असाल ज्याला तुमच्या मुलांची तसेच तुमच्या वृद्ध पालकांची काळजी घ्यायची असेल, तर तुमच्या खांद्यावर आधीच खूप जबाबदाऱ्या आहेत. तुम्ही तुमच्या पालकांच्या आणि मुलांच्या भावनिक आणि आर्थिक जबाबदाऱ्या सांभाळत असल्याने, तुम्ही अधिकृतपणे ‘सँडविच जनरेशन’ (Sandwich Generation) चा एक भाग आहात. Sandwich Generation: सँडविच जनरेशन “सँडविच जनरेशन” (Sandwich Generation) हे कुटुंबातील…

पुढे वाचा...
Khamang Alu Wadi

Khamang Alu Wadi: खमंग अळूवडी

पारंपारिक महाराष्ट्रीय आणि गुजराथी थाळीत आवर्जून असणारी, जेवणाची लज्जत वाढवणारी चटकदार खमंग अळूवडी (Khamang Alu Wadi) बनवायची आहे? मग लागा तयारीला. Khamang Alu Wadi: साहित्य १५-१६ वडीसाठीची अळूची पानं २ वाट्या डाळीचं पीठ २ टेबलस्पून चिंचेचा पातळ कोळ २ टेबलस्पून गूळ २-३ टीस्पून तिखट २ टीस्पून धणे-जिरे पूड अर्धा टीस्पून हळद मीठ चवीनुसार आळूवड्या तळण्यासाठी…

पुढे वाचा...
Vangi Bhat

Vangi Bhat: वांगी भात

Vangi Bhat: वांगी भात हा कर्नाटकातील भाताचा लोकप्रिय पदार्थ आहे. हा पदार्थ महाराष्ट्राचा आहे की कर्नाटकचा याबद्दल सांगणे अवघड आहे पण हा पदार्थ मात्र बनवायला खूप सोपा आहे आणि जर तुमच्याकडे पांढरा भात शिजला असेल तर फक्त 10 ते 15 मिनिटात हा पदार्थ तयार होऊ शकतो. कसा बनवायचा वांगी भात? (Vangi Bhat) चला पाहुयात. हे…

पुढे वाचा...
Ragi Idli

Delicious Ragi Idli: नाचणीची इडली

Delicious Ragi Idli: नाचणी (Ragi) मधुन शरीराला कॉश्मियम मिळते तसेच प्रोटीन मिनरल्स काब्रोहायड्रेड हे सर्व आवश्यक घटकही मिळतात. म्हणुन आपल्या जेवणात नाचणीचा उपयोग आवश्यक आहे. नाचणीची इडली बनवायला सोपी आहे. कशी बनवायची? चला पाहुयात. Delicious Ragi Idli: साहित्य इडली आणि त्याबरोबर लागणाऱ्या चटणीचे साहित्य आणि कृती इथे देत आहे. इडलीसाठी: नाचणीचे पीठ – १ कप…

पुढे वाचा...