fbpx
World NGO Day

World NGO Day: जागतिक एन जी ओ दिवस २७ फेब्रुवारी

World NGO Day: समाज आपल्यासाठी सतत काही ना काही करत असतो. याचीच जाणीव ठेवून गरजूंना शैक्षणिक मदत, अन्नदान, वस्त्रदान  , शिधा दान या स्वरूपात प्रत्येकाने फुल ना फुलाची पाकळी आपले योगदान हे देत राहिले पाहिजे. वाढत्या लोकसंख्येमुळे गरिबी, बेकारी अशा सामाजिक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. याशिवाय अनाथ मुलं, परावलंबी ज्येष्ठ नागरिक या देखील समाजाच्या जबाबदाऱ्याच…

पुढे वाचा...
World Wildlife Day

World Wildlife Day: जागतिक वन्य जीव दिवस ३ मार्च

World Wildlife Day: बालवयापासून इसापनीती, चांदोबा, पंचतंत्र, चंपक यासारख्या बाल कथांच्या मासिकातून, पुस्तकातून आपल्या प्राण्यांची ओळख होते,मनोमन दोस्ती होते,त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण होते. गोष्टीत भेटणाऱ्या या वन्य जीवांचे वेगवेगळे स्वभाव कथेत मांडले जातात… शुर, वीर, मायाळू, घाबरट असे प्राणी गोष्टीत फार गमतीदार वाटतात…त्यांच्यामुळे आपले बालपण फार रंगतदार होते.असे हे प्राणी, पृथ्वीतलावरील सर्व सजीव सृष्टीचा समतोल राखण्यासाठी…

पुढे वाचा...
World Poetry Day

World Poetry Day: जागतिक काव्य दिन 21 मार्च

World Poetry Day: कविता हे सांस्कृतिक आणि भाषिक अभिव्यक्तीचे एक अनमोल स्वरूप! लहान असल्यापासूनच बालगीते, बडबड गीते, अंगाई गीते ऐकतानाच आपली आणि कवितेची गट्टी होते. मग पुढे भावगीते, शौर्य गीते, भक्तिगीते, भूपाळी अशा अनेक काव्य प्रकारातून आपण काव्य या लेखन प्रकाराला आपल्या आयुष्यात एक अनन्य साधारण महत्व देतो! प्रेम, दुःख, विलाप, विद्रोह अशा विविध मानवी…

पुढे वाचा...
National Technology Day

National Technology Day: राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस ११ मे

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस ११ मे National Technology Day: तंत्रज्ञान हा आजच्या काळाचा अविभाज्य घटक आहे. स्वकर्तृत्वाने आणि स्वबळावर दिवसेंदिवस जगभरात तंत्रज्ञानाची क्रांती होत आहे. त्यामुळेच असे म्हणता येईल की तंत्रज्ञान हे मानवी सर्जनशीलतेचे द्योतक आहे. आपल्या नैसर्गिक क्षमतांच्या कित्येक पट पुढे जाऊन मानवाने भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक, अवकाशीय अशा प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचे  नवनवीन  टप्पे गाठले आहेत….

पुढे वाचा...
Save Your Phone Battery

Save Your Phone Battery: अशी वाचवा तुमच्या फोनची बॅटरी

Save Your Phone Battery: तुमच्या मोबाईल फोनची बॅटरी (mobile phone battery) ही तुमच्या मोबाईल इतकीच महत्वाची असते. बॅटरी संपलेली असेल तर फोनचा तुम्हाला काहीच उपयोग नसतो. आपल्यापैकी बरेच जण मजबूत केसेस वापरून, चांगले स्क्रिन गार्ड लावून त्यांच्या फोनचे संरक्षण करीत असतात. परंतु फोनच्या बॅटरीचे आयुष्य संरक्षित करण्यासाठी मात्र तितके प्रयत्न होतांना दिसत नाहीत. लिथियम-आयन बॅटरीचे…

पुढे वाचा...
Friendship Day

Friendship Day: मैत्री दिन

Friendship Day: ऑगस्टचा पहिला रविवार हा जागतिक मैत्री दिन अथवा फ्रेंडशिप डे (Friendship Day) म्हणून साजरा केला जातो. मैत्री दिनाची ओळख कॉलेजच्या पहिल्या वर्षी झाली. नवीन कोणाशी माझी मैत्री पटकन होत नाही, खुप कमीजणांशीच कनेक्ट होते कायम… त्यामुळे काॅलेजची भितीच होती की कसा निभाव लागेल. तर, काॅलेज सुरु झाल्यावर थोड्या दिवसात आला Friendship Day. रंगीबेरंगी रिबीनी, फ्रेंडशिप…

पुढे वाचा...