fbpx
Audi Indina Launced Ultrafast Charging Station

Audi Indina Launced Ultrafast Charging Station: ऑडी इंडियाने सुरु केले देशातील पहिले अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन, मार्च 2024 पर्यंत मोफत असेल चार्जिंग; तपशील जाणून घ्या

Audi Indina Launced Ultrafast Charging Station: ऑडी इंडिया आणि चार्जझोनने 450 किलोवॅट क्षमतेच्या भारतातील पहिल्या अल्ट्रा-फास्ट चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन केले आहे. नवीन RE-शक्तीवर चालणारे अल्ट्रा-फास्ट चार्जिंग स्टेशन शहरातील सर्व EV मालकांसाठी उपलब्ध असेल. ऑडी इलेक्ट्रिक वाहन मालकांना मार्च 2024 पर्यंत मोफत चार्जिंगचा लाभ मिळेल. ऑडी इंडियाने myAudi कनेक्ट मोबाईलवर एक ई-ट्रॉन हब देखील तयार केला…

पुढे वाचा...
Healthy Benefits of Carrot

Health Benefits of Carrots | गाजर खाण्याचे फायदे: गाजर खा, स्वस्थ राहा!

Health Benefits of Carrots | गाजर खाण्याचे फायदे: हिवाळ्यात गाजर खाल्ल्याने डोळे निरोगी आणि मजबूत होतात. गाजर खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. गाजर रोज खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होऊन त्वचा सुंदर बनते. जाणून घ्या गाजर खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात. लाल रंगाची रसाळ गाजर हिवाळ्यात दिसू लागतात. गाजर खाल्ल्याने शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि पोषक तत्त्वे मिळतात….

पुढे वाचा...
Bharat Mandapam

Bharat Mandapam : भव्यदिव्य ‘भारत मंडपम’बद्दल जाणून घेण्यासारख्या गोष्टी

Bharat Mandapam | भारत मंडपम : राष्ट्रीय राजधानीत या शनिवार व रविवारसाठी नियोजित होणारी G20 शिखर परिषद, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन आणि यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह शीर्ष जागतिक नेत्यांचा समावेश असलेला एक अत्यंत अपेक्षित कार्यक्रम आहे. नवी दिल्लीच्या प्रगती मैदानातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन-कम-कन्व्हेन्शन सेंटर (IECC) कॉम्प्लेक्स म्हणजेच भारत मंडपम येथे G20 शिखर परिषद आयोजित केली…

पुढे वाचा...
Arunachal's first greenfield airport

PM Modi inaugurates Arunachal’s first greenfield airport: अरुणाचल प्रदेशला मिळाले पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ

Arunachal’s first greenfield airport: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटानगर येथील हॉलंगी येथे डोनी पोलो विमानतळाचे उद्घाटन केले. आज म्हणजेच १९ नोव्हेंबर रोजी उद्घाटन केले गेलेले हे विमानतळ अरुणाचल प्रदेशला मिळालेले पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ (Arunachal’s first greenfield airport) आहे. तेजू आणि पासीघाट नंतर अरुणाचलचे हे तिसरे विमानतळ असेल आणि ईशान्येकडील 16 वे विमानतळ असेल. अरुणाचल प्रदेशच्या…

पुढे वाचा...
Most Common Passwords

NordPass released the list of Most Common Passwords of 2022: नॉर्डपास तर्फे सर्वात खराब पासवर्डची यादी जाहीर

NordPass released the list of Most Common Passwords: भारतात डिजिटल क्रांती मुळे जवळ पास प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे.  अनेकजण डेस्कटॉप कॉम्पुटर, टॅब्लेट्स आणि लॅपटॉप्सही वापरतात.  स्मार्टफोन्सचा वापर वाढल्याने अनेक जण फेसबुक, व्हॉट्सॲप सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करीत आहेत. सर्व प्रकारचे सोशल मीडिया अकाउंट किंवा बँक अकाउंट्स वापरण्यासाठी पासवर्डचा वापर आवश्यक आहे. पासवर्ड ठेवणे हे कौशल्याचे…

पुढे वाचा...
Tulsi Vivah

Tulsi Vivah: तुळशी विवाह – पूजा विधी, आरती आणि मंगलाष्टके

Tulsi Vivah: तुळशी विवाह कार्तिकी एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत साजरा केला जाणारा मंगल उत्सव आहे. तुळशी विवाह हा वार्षिक उत्सव म्हणून करतात. मुख्यतः द्वादशीला तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे. विवाहाची वेळ ही गोधूळी (गाई रानातून चरुन घरी येण्याची वेळ) म्हणजेच सायंकाळची असते. चला तर तुळशी विवाहासाठी लागणारे साहित्य त्यासाठी करावी लागणारी संपुर्ण तयारी यासह पुजेचा संपुर्ण…

पुढे वाचा...
Sarojini Naidu

Sarojini Naidu – Nightingale of India: भारताची कोकिळा सरोजिनी नायडू

Sarojini Naidu: भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपले प्राण पणाला लावलेली, आपले सर्वस्व अर्पण केलेली, आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून आपले अमूल्य योगदान दिलेली प्रत्येक व्यक्तिमत्त्व होती. त्यातल्या अनेक व्यक्ती त्यांच्या उदंड कार्यांमुळे आपल्या मनात घर करून राहिल्या आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे सरोजिनी नायडू. भारताची कोकिळा असे ज्यांना संबोधले जाते त्या सरोजीनी नायडु यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात…

पुढे वाचा...
Savitribai Phule

Savitribai Phule: क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले

Savitribai Phule: काही व्यक्ती, काही प्रभृती ज्यांना आपण प्रत्यक्षात कधीही भेटलो नाही, बघितले नाही तरीही, त्यांच्या बद्दल आपल्या मनात अत्यंत आदर असतो. कारण त्यांच्या कार्यरुपी पुण्याईच्या बळावर आपण आज आपल्याला हवे असणारे, सन्माननीय आयुष्य जगत असतो. ज्या माय मराठी भूमीत आपला जन्म झाला त्या आपल्या महाराष्ट्रात अशा अनेक संत महंत, कर्तबगार – कर्तृत्ववान व्यक्तींचा जन्म…

पुढे वाचा...