fbpx
Shri Ganapati Pratishthapana Vidhi

Shri Ganapati Pratishthapna Pooja Vidhi : श्री गणपती प्रतिष्ठापना पूजा विधी | Ganesh Chaturthi

Shri Ganapati Pratishthapna Pooja Vidhi | श्री गणपती प्रतिष्ठापना पूजा विधी : गणेशोत्सव संपुर्ण महाराष्ट्र व भारत देशासह संपुर्ण जग भरात साजरा केला जातो. महाराष्ट्रातल्या जवळ जवळ प्रत्येक घरात आणि अनेक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळात गणेश उत्सव साजरा केला जातो. तुम्हाला पुरोहित मिळत नसेल किंवा घरच्या घरीच गणेश स्थापना करावयाची असेल तर ती कशी करावी…

पुढे वाचा...
1000 Names of Lord Vishnu | भगवान श्री विष्णूंची १००१ नावे

1000 Names of Lord Vishnu | भगवान श्री विष्णूंची १००१ नावे

1000 Names of Lord Vishnu | भगवान श्री विष्णूंची १००१ नावे: अधिक महिन्याला मलमास किंवा पुरुषोत्तम मास देखील म्हटलं जातं. शास्त्रानुसार, ज्या महिन्यात संक्रांत येत नाही त्या महिन्याला अधिक मास म्हटलं जातं. दर तीन वर्षातून एकदा, अधिक महिना येतो. श्री विष्णूंना प्रिय अधिक महिना श्री विष्णूंना प्रिय असल्याने या काळात त्यांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही त्यांच्या…

पुढे वाचा...
Tulsi Vivah

Tulsi Vivah: तुळशी विवाह – पूजा विधी, आरती आणि मंगलाष्टके

Tulsi Vivah: तुळशी विवाह कार्तिकी एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत साजरा केला जाणारा मंगल उत्सव आहे. तुळशी विवाह हा वार्षिक उत्सव म्हणून करतात. मुख्यतः द्वादशीला तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे. विवाहाची वेळ ही गोधूळी (गाई रानातून चरुन घरी येण्याची वेळ) म्हणजेच सायंकाळची असते. चला तर तुळशी विवाहासाठी लागणारे साहित्य त्यासाठी करावी लागणारी संपुर्ण तयारी यासह पुजेचा संपुर्ण…

पुढे वाचा...
Marathi Aarti Sangrah

Marathi Aarti Sangrah | मराठी आरती संग्रह

आजच्या डिजिटल क्रांतीच्या युगात या पुस्तकातल्या आरत्या आता डिजिटल स्वरूपात प्राप्त झाल्या आहेत. नेहमी म्हणण्यात येणाऱ्या काही आरत्यांच्या या संग्रहात समावेश केला गेला आहे. Marathi Aarti Sangrah : मराठी आरती संग्रह सुखकर्ता दुःखहर्ता (#Sukhakarta Dukhaharta) सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।। १ ।। जय देव जय देव जय मंगलमूर्ति ।दर्शनमात्रे मनःकामना पुरती ।। धृ० ।। रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।रुणझुणती नूपुरे चरणीं घागरिया ।। २ ।। लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।दास रामाचा वाट पाहे सदना ।संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।। ३ ।।  शेंदुर लाल चढ़ायो (Shendur Lal Chadhayo) शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको।दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहरको।हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवरको।महिमा कहे न जाय लागत हूं पादको ॥ १॥ जय जय श्री गणराज विद्या सुखदाता।धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥धृ॥ अष्टौ सिद्धि दासी संकटको बैरि।विघ्नविनाशन मंगल मूरत अधिकारी।कोटीसूरजप्रकाश ऐबी छबि तेरी।गंडस्थलमदमस्तक झूले शशिबिहारी ॥२॥ जय जय श्री गणराज विद्या सुखदाता।धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥ भावभगत से कोई शरणागत आवे।संतत संपत सबही भरपूर पावे।ऐसे तुम महाराज मोको अति भावे।गोसावीनंदन निशिदिन गुन गावे ॥३॥ जय जय श्री गणराज विद्या सुखदाता।धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥ नाना परिमळ (Nana Parimal) नाना परिमळ दुर्वा शेंदुर शमिपत्रें । लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रें ।ऐसें पूजन केल्या बीजाक्षर मंत्रें । अष्टहि सिद्धि नवनिधि देसी क्षणमात्रें ॥१॥जय देव जय देव जय मंगलमूर्ति । तुझे गुण वर्णाया मज कैंची स्फुर्ती ॥धृ॥ तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती । त्यांचीं सकलहि पापें विघ्नेंही हरती ।वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती । सर्वहि पावुनि अंतीं भवसागर तरती ॥२॥ जय देव…

पुढे वाचा...