fbpx
खमंग भेंडी

Khamang Bhendi: खमंग भेंडी

कांदा आणि शेंगदाण्याचे कूट घालून भेंडीची खमंग भाजी (Khamang Bhendi) करता येते. ही भाजी करायला सोपी आणि विशेष म्हणजे अवघ्या १५ मिनिटात तयार करायची होणारी आहे. कशी आहे कृती? चला पाहुयात. Khamang Bhendi – साहित्य: भेंडी पाव किलो- नीट कोरडी करून काचर्‍या केलेली बारीक चिरलेला कांदा भेंडीच्या अर्धा होईल इतका शेंगदाणे कूट पाव वाटी ४-५…

पुढे वाचा...
Khamang Alu Wadi

Khamang Alu Wadi: खमंग अळूवडी

पारंपारिक महाराष्ट्रीय आणि गुजराथी थाळीत आवर्जून असणारी, जेवणाची लज्जत वाढवणारी चटकदार खमंग अळूवडी (Khamang Alu Wadi) बनवायची आहे? मग लागा तयारीला. Khamang Alu Wadi: साहित्य १५-१६ वडीसाठीची अळूची पानं २ वाट्या डाळीचं पीठ २ टेबलस्पून चिंचेचा पातळ कोळ २ टेबलस्पून गूळ २-३ टीस्पून तिखट २ टीस्पून धणे-जिरे पूड अर्धा टीस्पून हळद मीठ चवीनुसार आळूवड्या तळण्यासाठी…

पुढे वाचा...
Vangi Bhat

Vangi Bhat: वांगी भात

Vangi Bhat: वांगी भात हा कर्नाटकातील भाताचा लोकप्रिय पदार्थ आहे. हा पदार्थ महाराष्ट्राचा आहे की कर्नाटकचा याबद्दल सांगणे अवघड आहे पण हा पदार्थ मात्र बनवायला खूप सोपा आहे आणि जर तुमच्याकडे पांढरा भात शिजला असेल तर फक्त 10 ते 15 मिनिटात हा पदार्थ तयार होऊ शकतो. कसा बनवायचा वांगी भात? (Vangi Bhat) चला पाहुयात. हे…

पुढे वाचा...
पुरण पोळी

पुरण पोळी

पुरण पोळी ही महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये बनविली जाणारी एक गोड पोळी आहे. कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांमध्येही पुरण पोळी बनविली जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने होळी, गणेश चतुर्थी आणि बैल पोळा या सारख्या सणांना पुरण पोळी बनविली जाते. कशी बनवायची पुरण पोळी? चला पाहुया. साहित्य ३०० ग्रॅम हरभरा डाळ३०० ग्रॅम गूळ किंवा साखरएक छोटा चमचा वेलची पूड,…

पुढे वाचा...