आंतरराष्ट्रीय शांतता दिन – 21 सप्टेंबर
शांतता! जगात प्रत्येक व्यक्तीला हवी असणारी गोष्ट! वरवर पाहता, मनुष्याला फक्त वातावरणीय शांतताच हवी असते असे गृहीत धरले जाते. पण वास्तविक दृष्ट्या बघितले तर मनुष्य कायमच फक्त आसपासच्या वातावरणातील शांतताच नाही तर एकंदरीत सामाजिक, मानसिक, भौतिक, शारीरिक स्वास्थ्य रुपी शांततेच्या शोधात असतो. याच शांततेचे महत्व जाणून, आणि त्यावरील एकवाक्यता एकमताने संमत करून दरवर्षी 21 सप्टेंबर…