World Cancer Day: जागतिक कर्करोग दिवस – 4 फेब्रुवारी
‘शरीरात कोणत्याही भागात होणारी पेशींची uncontrollable वाढ’ अशी कर्करोगाची व्याख्या करता येईल. पण प्रत्येकाचा कॅन्सर वेगळा आणि त्यामुळे त्या अनुषंगाने त्याचे त्रास वगळे! आजार झाला आहे हे कळल्यापासुन पेशंट मनाने उन्मळून गेलेले असतात. प्रचंड शारीरिक त्रास, दडपण, भीती, उदासी, हे माझ्या बरोबरच का व्हावं – मी कोणाचं काय वाईट केलं आहे हा सततचा विचार, समोर…