National Science Day: राष्ट्रीय विज्ञान दिवस 28 फेब्रुवारी
National Science Day: राष्ट्रीय विज्ञान दिवस… भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. शालेय अभ्यासक्रमात अनेक विषय असतात. प्रत्येकाच्या आवडी प्रमाणे हे विषय काहीना सोपे तर काहींना कठीण वाटतात. त्यातीलच असा एक विषय म्हणजे विज्ञान. सर्वसाधारणपणे रोजच्या दैनंदिन आयुष्यात विज्ञान आपल्याशी कसे संबंधित आहे आणि विज्ञानाची ताकद किती आहे हे बालवयात…