fbpx
Pakistan In Economic Crisis

Pakistan In Economic Crisis: पाकिस्तान दिवाळखोरीच्या वाटेवर

Pakistan In Economic Crisis: भारताचा नाश करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानात दारिद्र्य, अज्ञान, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, पायाभूत सुविधांची कमतरता असे प्रश्न जनतेच्या पाचवीला पूजलेले आहेत. चीन,अमेरिका आदी देशांच्या आर्थिक पाठिंब्यावर पाकिस्तानचा गाडा हाकला जात आहे. पाकिस्ताननं देशातील विकास कामांसाठी तसंच अन्य कारणांसाठी विविध देशांकडून तसंच जागतिक बँकेकडून कर्ज घेतले आहे. हे कर्ज आता इतकं वाढलं आहे की…

पुढे वाचा...

Women’s IPL Teams Finalised: महिला आयपीएल संघांची घोषणा

Women’s IPL Teams Finalised: बहुप्रतिक्षित असेलल्या भारतातील पहिल्या महिला आयपीएल संघांचा लिलाव मुंबईत पार पडला. यावेळी बीसीसीआयने नवीन पाच फ्रेंचायझीची घोषणा (Women’s IPL Teams Finalised) केली. या लिलावात पाच संघ खरेदी करण्यासाठी एकूण १७ कंपन्यांनी बोली लावली होती. दरम्यान, यावेळी पुरुषांच्या पहिल्या आयपीएल लिलावाचे सर्व रेकॉर्ड मोडले असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली…

पुढे वाचा...
पठाण अवतार

Pathaan Avtaar: ‘पठाण’ अवतार

Pathaan Avtaar: जवळपास चार वर्षांच्या दीर्घ विश्रांती नंतर शाहरुख खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर ‘पठाण’ रुपात अवतरला आणि त्याने तिकीट खिडकीचा गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर लीलया उचलला. दर शुक्रवारी नवीन चीत्रपटांच्या नावाखाली रिमेक आणि सिक्वेलचे रतीब घालणाऱ्या बॉलीवूडकर गोप गोपीकांनी त्या छत्रछायेखाली धाव घेतली आणि शाहरुख खानच्या पठाण अवताराची ते भरभरून स्तुती करू लागले. त्याच्या…

पुढे वाचा...
Ved Lavnaara Vaalvi

Vaalvi Marathi Movie: वेड लावणारा ‘वाळवी’

Vaalvi Marathi Movie: मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर वेगवेगळ्या भाषेतले १३-१४ चित्रपट भारतभर प्रदर्शित झाले. बॉक्स ऑफिस वर ‘दृश्यम २’ ची जादू कायम असताना, रितेश जेनेलियाचा ‘वेड’ सर्वांना वेड लावत असताना तीन हिंदी चित्रपटांसहित अनेक प्रादेशिक चित्रपट प्रदर्शित झाले आणि प्रेक्षक विभागले गेले. त्यात दक्षिण भारतीय सिनेमा वरीसू, थिनुवू , वॉल्टर वरैया, वीरा सिम्हा रेड्डी सारखे…

पुढे वाचा...
Navarang Festival 2022

Navarang Festival 2022: बेडेकर कॉलेजमध्ये ‘नवरंग’ चा जल्लोष

Navarang Festival 2022: सध्या ठाण्यातल्या जोशी बेडेकर कॉलेज मध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. निमित्त आहे ‘नवरंग’ (Navarang Festival 2022) या वार्षिक मोहोत्सवाचं. या महोत्सवामध्ये विध्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीही मोठ्या संख्येने सहभागी होताना दिसत आहेत. ‘नवरंग’च्या निमित्ताने आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या रंगात कॉलेजचा परिसर रंगून गेला आहे. Navarang Festival 2022: ‘नवरंग’ चा जल्लोष ठाण्यातले विद्या…

पुढे वाचा...
IRDA created a draft for Long Term Insurance

IRDA created a draft for Long Term Insurance: IRDAI ने प्रस्तावित केले विम्याचे लॉंग टर्म प्लॅन्स

IRDA created a draft for Long Term Insurance: भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच आयआरडीएआय (IRDAI) ने कार्स साठी 3 वर्षांचे आणि दुचाकींसाठी 5 वर्षांचे विमा संरक्षण प्रस्तावित केले आहे. या अंतर्गत सर्व सामान्य विमाधारकांना खाजगी कारच्या संदर्भात 3 वर्षांचे आणि दुचाकींसाठी 5 वर्षांचे संरक्षण ओन डॅमेज आणि मोटर थर्ड पार्टी कव्हर सह ऑफर…

पुढे वाचा...
First pilot for Digital Rupee

First pilot for Digital Rupee: डिजिटल रुपयाचा पायलट 1 डिसेंबर पासून – आरबीआयची घोषणा

First pilot for Digital Rupee: मंगळवार , २९ नोव्हेंबर रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रिटेल सेंट्रल बँक डिजिटल चलन (CBDC)च्या पायलटची (First pilot for Digital Rupee) घोषणा केली. 1 डिसेंबर २०२२ पासून डिजिटल रुपया हे चलन डिजिटल टोकनच्या स्वरूपात उपलब्ध असेल जो कायदेशीर निविदा दर्शवेल, असे आरबीआयने म्हटले आहे. “हा पायलट प्रोजेक्ट एका…

पुढे वाचा...
Kalbhairavashtak

Kalbhairavashtak: कालभैरवाष्टक

देवराज्य_सेव्यमान_पावनाघ्रिपंकजम्व्यालयज्ञ_सूत्रमिंदू_शेखरं कृपाकरम्|नारदादि_योगिवृंद वंदितं दिगंबरम्काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे| भानुकोटिभास्करं भवाब्दितारकं परंनीलकण्ठमीप्सिथार्थ_दायकं त्रिलोचनम|कालकाल_मम्बुजाक्षमक्ष_शूलमक्षरंकाशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे| शूलटंक_पाशदण्ड_पाणिमादिकारणंश्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम|भीमविक्रम प्रभुं विचित्र तांडवप्रियंकाशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे| भुक्तिमुक्ति_दायकं प्रशस्तलोकविग्रहंभक्तवस्तलं स्थितं समस्तलोकविग्रहं|विनिकण्वन्मनोज्ञ्_हेम्_किंकिणीलस्तकटिंकाशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे| धर्मसेतू_पालकं त्वधर्ममार्ग्_नाशकम्कर्मपाशमोचकम् सुशर्मदारकम् विभुम्|स्वर्णवर्ण_शेष्_पाश_शोभितांगमण्डलंकाशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे| रत्नपादुकाप्रभाभिराम_पाद_युग्मकम्नित्यमद्वितीयमिष्ट दैवतं निरंजनम्|मृत्यु दर्प नाशनं करालदंष्ट्र मोक्षणम्काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे| अट्टहास_भिन्नपद्म_जाण्ड्_कोश_संततिंदृष्टिपात_नष्टपाप_जालमुग्र_शासनंअष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरंकाशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे| भूतसंघनायकं विशालकिर्तीदायकंकाशिवास_लोकपुण्यपापशोधकं विभुम्|नितिमार्गकोविदम् पुरातनम् जगत्पतिंकाशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे| कालभैरवाष्टकम् पठन्ति ये मनोहरंज्ञानमुक्ति…

पुढे वाचा...