Vishwakarma Yojana : विश्वकर्मा योजना 17 सप्टेंबरपासून लागू
Vishwakarma Yojana : देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागातील पारंपरिक हस्त-कलाकार आणि कारागिरांना सहाय्य देण्यासाठी पीएम विश्वकर्मा योजनेला (PM Vishwakarma Yojana) केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी एकूण 13 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्यात अठरा पारंपरिक उद्योगांचा समावेश करण्यात आल्याची माहिती सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे. 17 सप्टेंबरपासून योजना लागू स्वातंत्र्य दिनानिमित्त…