fbpx
Thalapati Vijay Double Role

Thalapathy 68: ‘दलपती 68’मध्ये विजय दुहेरी भूमिकेत दिसणार? चित्रपटाबद्दल मोठे अपडेट

तामिळ सुपरस्टार विजय त्याच्या आगामी ‘दलपती 68’ या चित्रपटासाठी बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती, तेव्हापासून या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. दरम्यान, या चित्रपटाचे एक नवीन अपडेट समोर आले आहे. विजय दुहेरी भूमिकेत वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्यंकट प्रभू दिग्दर्शित या चित्रपटात विजय दुहेरी…

पुढे वाचा...
Don3 Cast

Don 3 Cast : डॉन 3 च्या कास्टिंगवर उपस्थित झालेल्या प्रश्नांवर फरहान अख्तरने दिले उत्तर

Don 3 Cast | फरहान अख्तरने दिले उत्तर : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर फरहान अख्तरने गेल्या आठवड्यात ‘डॉन 3’ची घोषणा केली गेली. यासोबतच या क्राईम थ्रिलर फ्रँचायझीमध्ये शाहरुख खानच्या जागी रणवीर सिंग दिसणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या चित्रपटात शाहरुखची जागा रणवीर सिंग घेणार असल्याची बातमी समोर आल्यापासून इंटरनेटवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एकीकडे रणवीरचे चाहते…

पुढे वाचा...
OMG 2 Got A Certificate - Akshay Kumar Reacts

OMG 2 ला ‘A’ सर्टिफिकेट दिल्याबद्दल अक्षय कुमारने व्यक्त केली नाराजी

OMG 2 ला ‘A’ सर्टिफिकेट – अक्षय कुमारने व्यक्त केली नाराजी : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘OMG 2’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. अमित राय दिग्दर्शित हा चित्रपट शाळांमधील लैंगिक शिक्षणाच्या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाला त्याच्या विषयामुळे…

पुढे वाचा...
Mahatma Phule Biopic

Mahatma Phule Biopic : ‘फुले’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित

Mahatma Phule Biopic : अनेक वर्षे शिक्षणाचा हक्क आणि समानतेसाठी लढा देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्या ‘फुले’ या बायोपिक चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित केला आहे. पोस्टरमधील अभिनेता प्रतीक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा यांचा लूक चर्चेचा विषय बनला आहे. चित्रपटातील व्यक्तिरेखांचं पहिला लूक पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढलेली चांगलीच…

पुढे वाचा...
Welcome 3

Welcome 3: ‘वेलकम 3’ ची स्टारकास्ट झाली आणखीनच रंजक, चित्रपटात दिसणार आहेत या दोन सुंदरी

Welcome 3 : अक्षय कुमारचा ‘वेलकम ३’ सध्या चर्चेत आहे. चित्रपटाबाबत सातत्याने नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. या चित्रपटाची स्टारकास्ट दिवसेंदिवस रंजक होत आहे. अर्शद वारसी आणि संजय दत्त यांच्यानंतर या चित्रपटात दोन नव्या अभिनेत्रींचा प्रवेश झाला आहे. एका एंटरटेनमेंट वेबसाईटने चित्रपटातील कलाकारांबाबत मोठा दावा केला आहे. Welcome 3 ची स्टारकास्ट या कॉमेडी एंटरटेनरसाठी जॅकलीन…

पुढे वाचा...
Amitabh Shared Old Pic from Reshma Aur Shera

Amitabh Shared Old Pic from Reshma Aur Shera: ‘मला लोक उंट म्हणायचे…’ बिग बींनी सांगितली आठवण

Amitabh Shared Old Pic from Reshma Aur Shera: तुम्हाला माहित आहे का? लोक महानायक अमिताभ बच्चन ह्यांना एके काळी उंट म्हणायचे. ही गोष्ट स्वतः अमिताभ बच्चन यांनी स्वतःच सांगितली. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वर नुकताच एक फोटो शेअर केला. हा फोटो त्यांच्या 1971 च्या रेश्मा और शेरा चित्रपटाच्या लुक टेस्टमधील एक थ्रोबॅक फोटो…

पुढे वाचा...
पठाण अवतार

Pathaan Avtaar: ‘पठाण’ अवतार

Pathaan Avtaar: जवळपास चार वर्षांच्या दीर्घ विश्रांती नंतर शाहरुख खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर ‘पठाण’ रुपात अवतरला आणि त्याने तिकीट खिडकीचा गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर लीलया उचलला. दर शुक्रवारी नवीन चीत्रपटांच्या नावाखाली रिमेक आणि सिक्वेलचे रतीब घालणाऱ्या बॉलीवूडकर गोप गोपीकांनी त्या छत्रछायेखाली धाव घेतली आणि शाहरुख खानच्या पठाण अवताराची ते भरभरून स्तुती करू लागले. त्याच्या…

पुढे वाचा...
Ved Lavnaara Vaalvi

Vaalvi Marathi Movie: वेड लावणारा ‘वाळवी’

Vaalvi Marathi Movie: मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर वेगवेगळ्या भाषेतले १३-१४ चित्रपट भारतभर प्रदर्शित झाले. बॉक्स ऑफिस वर ‘दृश्यम २’ ची जादू कायम असताना, रितेश जेनेलियाचा ‘वेड’ सर्वांना वेड लावत असताना तीन हिंदी चित्रपटांसहित अनेक प्रादेशिक चित्रपट प्रदर्शित झाले आणि प्रेक्षक विभागले गेले. त्यात दक्षिण भारतीय सिनेमा वरीसू, थिनुवू , वॉल्टर वरैया, वीरा सिम्हा रेड्डी सारखे…

पुढे वाचा...