
राष्ट्रध्वजाचे आत्मवृत्त
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कुणाल बोरसे यांनी लिहिलेले ‘राष्ट्रध्वजाचे आत्मवृत्त.’ एकदा भारताच्या राजधानीत माझा मुक्काम होता. तेथील एकएक वास्तू निरखत मी नव्या दिल्लीचे रस्त्यावरून हिंडत होतो. राष्ट्रपती भवनासमोर उभा असताना त्या भव्य वास्तू वरील राष्ट्रध्वजाने माझे मन आकर्षून घेतले. खरे पाहता, राष्ट्रध्वज आपल्या पूर्ण परिचयाचा आहे, पण आज त्या भव्य वास्तूवर वाऱ्याबरोबर फडफडणारा आपला राष्ट्रध्वज…