Tiger Vs Pathaan : ‘टायगर व्हर्सेस पठाण’ची स्क्रिप्ट झाली फायनल, चित्रीकरण पुढच्या वर्षी
Tiger Vs Pathaan | टायगर व्हर्सेस पठाण : ‘टायगर व्हर्सेस पठाण’ हा YRF spy universe चा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. दरम्यान, चित्रपट निर्माता आदित्य चोप्राने सलमान आणि शाहरुखला चित्रपटाची स्क्रिप्ट सांगितल्याची बातमी आहे. बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जवान’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. अॅटली दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडत…