दसरा सण मोठा

दसरा सण मोठा…

‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ या काव्यातच ह्या सणाची महती गौरवलेली आहे. दसरा म्हणजेच विजयादशमी . हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे आपल्याकडे विजयादशमीच्या सणाला फार महत्त्वाचे स्थान आहे. विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवसाला दसरा असेही म्हटले जाते. आश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या घटांची स्थापना…

पुढे वाचा...
तृप्ती मोकाशी कोलाबकर

तृप्ती मोकाशी कोलाबकर: ड्रीम प्लॅनेटचे ‘स्वप्न’ साकारणारी यशस्वी उद्योजिका

ठाणे शहरातील कोलबाड परिसरात तुम्ही एखादा पत्ता शोधत असाल किंवा एखाद्याला सांगत असाल तर लँडमार्क म्हणून तुम्ही ‘ड्रीम प्लॅनेट’चा उल्लेख नक्की करालच. कोलबाड मध्ये आलात आणि ड्रीम प्लॅनेट दिसले नाही असं क्वचितच घडेल. ड्रीम प्लॅनेट नर्सरी आणि प्रीस्कूल ही या भागातली नावाजलेली संस्था. या संस्थेचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक डोलारा मागची सोळा वर्षे एकहाती सांभाळणाऱ्या सौ.तृप्ती…

पुढे वाचा...
Book Publishing Shabdasari

Book Publishing Shabdasari: पर्जन्यसरींच्या साक्षीने शब्दसरींचे प्रकाशन

Book Publishing Shabdasari: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक योगदानात कवी -लेखकांचे योगदान फार मोठे असल्याचे मत ज्येष्ठ कवी सतीश सोळांकूरकर यांनी व्यक्त केले. शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कवी प्रसाद कुलकर्णी यांच्या ‘शब्दसरी’ (Book Publishing Shabdasari) या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहोळ्यात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. मराठी ग्रंथ संग्रहालयात झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून ऑल इंडिया पोएट्री असोसिएशनच्या…

पुढे वाचा...
राष्ट्रध्वजाचे आत्मवृत्त

राष्ट्रध्वजाचे आत्मवृत्त

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कुणाल बोरसे यांनी लिहिलेले ‘राष्ट्रध्वजाचे आत्मवृत्त.’ एकदा भारताच्या राजधानीत माझा मुक्काम होता. तेथील एकएक वास्तू निरखत मी नव्या दिल्लीचे रस्त्यावरून हिंडत होतो. राष्ट्रपती भवनासमोर उभा असताना त्या भव्य वास्तू वरील राष्ट्रध्वजाने माझे मन आकर्षून घेतले. खरे पाहता, राष्ट्रध्वज आपल्या पूर्ण परिचयाचा आहे, पण आज त्या भव्य वास्तूवर वाऱ्याबरोबर फडफडणारा आपला राष्ट्रध्वज…

पुढे वाचा...
आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस

International Coffee Day: आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस – 1 ऑक्टोबर

International Coffee Day: आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस (International Coffee Day) दरवर्षी 1 ऑक्टोबरला साजरा केला जातो. हा दिवस कॉफी क्षेत्रातील विविधता, गुणवत्ता आणि उत्कटतेचा उत्सव आहे. कॉफीला ‘सर्वात आवडते पेय’ म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी, दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय कॉफी संघटना (ICO), विविध कॉफी संघटना आणि जगभरातील कॉफी प्रेमी यांच्याद्वारे आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस साजरा केला जातो. आजकालच्या…

पुढे वाचा...