Sports develops personality : खेळातून व्यक्तिमत्व उमलते – प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक
Sports develops personality : “नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात क्रीडा क्षेत्राला फार महत्वाचे स्थान असून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व उमलण्यासाठी खेळ महत्वाची भूमिका बजावतात.” असे मत विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी – बेडेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी व्यक्त केले. महाविद्यालयीन फुटबॉल सामन्यांचे आयोजन महाविद्यालयातील जिमखाना समिती, विद्या प्रसारक मंडळाची क्रीडा प्रबोधिनी तसेच लेनोवो स्पोर्ट्स पार्क त्यांच्या…