Chandrayaan 3 Launch

Chandrayaan 3 launch : चंद्र आहे साक्षीला… चंद्रयान ३ चे यशस्वी प्रक्षेपण

Chandrayaan 3 launch : अंतराळ हा विषय कायमच जनसामान्यांचा उत्सुकतेचा विषय ठरला आहे. अवकाशातील तारे ग्रह चंद्र आणि संपूर्ण आकाश विश्व याबद्दल अनामिक कुतूहल प्रत्येकाच्या मनात असतेच असते. त्यात चंद्र म्हणजे तर जिव्हाळ्याचा! चंद्राला कोणी भाऊ म्हणतं, कोणी देव म्हणतं, कोणी सखा म्हणतं, तर घराघरात चंद्राला लहान मुलांचा अगदी मामाही बनवले आहे. Chandrayaan 3 launch…

पुढे वाचा...