Chandrayaan-3: चंद्रयान-3 मोहिमेची संपूर्ण टाइमलाईन
Chandrayaan-3: | चंद्रयान-3 : 23 ऑगस्ट हा दिवस भारतासाठी अंतराळ क्षेत्रात ऐतिहासिक ठरला आहे. चंद्राच्या पृष्ठभागाच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान-3 च्या लँडर मॉड्यूलचे सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंग संध्याकाळी 6.04 वाजता झाले. याच बरोबर भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातला पहिला देश ठरला. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चंद्रयान-3 ((Chandrayaan-3)) मोहिमेकडे लागले आहे. चंद्रयान-3 ((Chandrayaan-3)) मधून बाहेर…