fbpx
Sandeep Lele - Visionary Leader

ॲड.संदीप सुरेश लेले: ठाण्याचे कर्तृत्ववान नेतृत्व

ॲड.संदीप सुरेश लेले हे ठाणे शहरातील कर्तृत्ववान नेत्यांपैकी एक अशी ओळख असणारे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव ॲड.संदीप लेले २५ वर्षांहून अधिक काळ ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वर्तुळात सक्रिय आहेत. सामाजसेवा, युवक संघटन आणि राजकारण या तिन्ही आघाड्यांवर त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप उमटविली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या ‘वंदे मातरम् संघ’ या मंडळानेही…

पुढे वाचा...