
First Train In Kashmir Valley: काश्मीर खोऱ्यात जानेवारीत धावणार पहिली ट्रेन
First Train In Kashmir Valley : काश्मीर खोऱ्याला उर्वरित देशाशी जोडून भारतीय रेल्वे एक उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी सज्ज झाली आहे, भारतीय रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी उधमपूर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले आहे, त्यामुळे पहिल्यांदाच दोन केंद्रशासित प्रदेशाच्या भागांना रेल्वेने जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 95 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 272 किलोमीटर लांबीच्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला…