
Rohit Sharma Biography: ऑफस्पिनर ते हिटमॅन – रोहित शर्माच्या प्रवासाची अनोखी कहाणी
Rohit Sharma Biography: रोहितने आपल्या करिअरची सुरुवात ऑफ-स्पिनर म्हणून केली आणि त्याला थोडीफार फलंदाजीही करता आली. मात्र, लवकरच त्याचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी रोहितची फलंदाजी प्रतिभा ओळखली आणि त्याला थेट आठव्या क्रमांकावरून डावाची सुरुवात करण्यासाठी पाठवले. रोहितने शालेय स्पर्धेत चांगली कामगिरी केली आणि सलामीवीर म्हणून पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले. ऑफस्पिनर म्हणून केली आपल्या करिअरची सुरुवात…