नमस्कार महाराष्ट्र!
महाराष्ट्राला वंदन करून घेऊन आलो आहोत आपल्या मराठी मातीशी घट्ट जुळलेला आपल्या महाराष्ट्राचा ग्लोबल मंच… वंदे महाराष्ट्र!
एक असा मंच जिथे मराठी साहित्य, संस्कृती आणि कलेचा वारसा जपण्याचा प्रयत्न केला गेला आहेच पण त्याच बरोबर तंत्रज्ञान, क्रीडा आणि मनोरंजन ह्या विषयांवरही लिहिले गेले आहे. आमच्या प्रयत्नांना आपली साथ मिळेल याची आम्हाला खात्री आहे. तुमच्या सूचना आणि प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.
आपलं मनःपूर्वक स्वागत!
