Slide 1

नरेंद्र मोदींच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

Slide 2

१७ सप्टेंबर म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस. या दिवशी संपूर्ण देशात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Slide 3

अनेक ठिकाणी रक्तदान शिबीर तर काही ठिकाणी सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे.

Slide 4

'सेवा पंधरवडा' दरम्यान भाजपतर्फे देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये रक्तदान शिबिरे आणि मोफत आरोग्य प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे.

Slide 5

'सेवा पंधरवडा' दरम्यान भाजपतर्फे देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिव्यांगांना कृत्रिम अवयव आणि उपकरणांचे वाटपही  करण्यात येणार आहे.

Slide 6

'सेवा पंधरवडा' दरम्यान भाजपतर्फे देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

Slide 7

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून म्हणजेच 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती म्हणजेच 2 ऑक्टोबरपर्यंत भाजपचे कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेशी थेट संवाद साधतील.

Slide 8

तामिळनाडू राज्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने १७ सप्टेंबरला जमनाला येणाऱ्या नवजात बालकांना सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे. चेन्नईस्थित आरएसआरएम हे शासकीय रुग्णालय यासाठी निवडण्यात आले आहे.

मत्स्य पालन आणि सूचना व प्रसारण राज्य मंत्री एल मुरुगन यांनी दिलेल्या माहिती नुसार मुख्यमंत्री एम. के स्टालिन यांच्या विधानसभेच्या कार्यक्षेत्रात पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेतर्फे ७२० किलोचे मासेही वाटले जाणार आहेत.

Slide 9

एकूणच नरेंद्र मोदी त्यांच्या ७२ व्या वाढदिवशी देशात नसले तरीही भाजपा तर्फे त्यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला जाणार आहे.

Slide 10

शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन( SCO) मध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तानमध्ये आहेत.