आंतरराष्ट्रीय ट्रॅफिक लाईट दिवस – ५ ऑगस्ट
घर, ऑफिस, शाळा, कॉलेज कुठेही जायचे असेल तिथे पोचायला किती वेळ लागेल याचा प्रत्यक्षातील अंतरापेक्षा रस्त्यात ट्रॅफिक किती आणि कुठे कुठे असेल यावर आपण अंदाज बांधतो. आजकाल तुम्ही शहरात असा किंवा ग्रामीण भागात, वाढत्या लोकसंख्यमुळे वाढती वाहन संख्या आणि वाढत्या वाहनांमुळे गरजेची सुव्यवस्थित वाहतूक यंत्रणा आत्यंतिक गरजेची आहे. आणि म्हणूनच हे महत्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी…