One Nation One Charger: केंद्र सरकार आणतंय कॉमन चार्जर पॉलिसी
One Nation One Charger: युरोपियन युनियनने २०२४ पर्यंत स्मार्टफोन, टॅब्लेट, पोर्टेबल स्पीकर आणि ई-रीडर्ससह विविध डिव्हाइसेसना पॉवर देण्यासाठी कॉमन चार्जर म्हणून USB-C पोर्ट स्वीकारण्याची घोषणा केली आहे. ग्राहक आणि पर्यावरणाचा मुद्दा लक्षात घेऊन, युरोपियन युनियनने सार्वजनिक हितासाठी कॉमन चार्जरची (One Nation One Charger) व्यवस्था करण्यास मान्यता दिली आहे. युरोपियन युनियननंतर आता अमेरिकेच्या खासदारांनी वाणिज्य विभागालाही…