Shirish Kanekar : शिरीष काणेकर – वाढदिवस अभिष्टचिंतन
Shirish Kanekar : मराठी साहित्यातील आजवर अनेक नामवंत लेखक – लेखिकांनी त्यांच्या साहित्यातून वाचकांच्या मनात अढळ स्थान पटकावून वाचकांची दाद मिळवली आहेत. प्रत्येक लेखकाची त्यांच्या वाचकांना आवडणारी एक विशिष्ट लेखन शैली आहे. गंभीर, विनोदी, हळवी, रोखठोक अशा काही शैली मिळून एक स्वतंत्र अस्तित्व असलेले एक खास लेखन म्हणजे लेखक पत्रकार शिरीष कणेकर यांची कणेकरी शैलीतील…