fbpx
पठाण अवतार

Pathaan Avtaar: ‘पठाण’ अवतार

Pathaan Avtaar: जवळपास चार वर्षांच्या दीर्घ विश्रांती नंतर शाहरुख खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर ‘पठाण’ रुपात अवतरला आणि त्याने तिकीट खिडकीचा गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर लीलया उचलला. दर शुक्रवारी नवीन चीत्रपटांच्या नावाखाली रिमेक आणि सिक्वेलचे रतीब घालणाऱ्या बॉलीवूडकर गोप गोपीकांनी त्या छत्रछायेखाली धाव घेतली आणि शाहरुख खानच्या पठाण अवताराची ते भरभरून स्तुती करू लागले. त्याच्या…

पुढे वाचा...